जेव्हा कुंडलीत राहु अथवा केतु पैकी कुठल्या एका ग्रहा बरोबर मंगळ ग्रहाचा संबंध बनतो त्या कुंडलीत अंगारक योग उत्पन्न होतो.
कुंडलीत अंगारक योगाचे अशुभ फळ तेव्हा प्राप्त होतात जेव्हा हा योग निर्माण करणारे मंगळ, राहु, किंवा केतु दोन्ही अशुभ भावात असतील. याच्या अतिरिक्त जर कुंडलीत मंगळ, राहु, किंवा केतु दोन्ही शुभ भावात असतील तर व्यक्तीच्या जीवना वर अधिक नकारात्मक प्रभाव पडत नाही. लाल किताब मध्ये अंगारक योग ला पागल हाथी या बिगड़ा शेर अस नाव दिल गेल आहे.
अंगारक योग, जस नावानीच आपल्याला कळते ही हा योग अग्निचा कारक आहे. कुंडलीत हा योग बनल्या नंतर व्यक्ती क्रोध और निर्णय न घेण्या सारख्या भानगडीत फसला जातो. अंगारक योगा मुळे मुख्यता क्रोध,अग्निभय, दुर्घटना, रक्ता संबंधित आजार आणि स्किन संबंधित समस्या होतात.
अंगारक योग शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे फळ देणारा असतो. कुंडलीत हा योग निर्माण झाल्या नंतर व्यक्ती आपल्या परिश्रमानी नाव आणि पैसा कमवतो. या योगाच्या प्रभावा मुळे व्यक्तीच्या जीवनात किती तरी चढ-उतार येतात.
अंगारक योग कुंडलीत निर्माण झाल्या मुळे व्यक्तीचा स्वभाव आक्रामक, हिंसक तथा नकारात्मक होतो तथा या योगाच्या प्रभावा मुळे व्यक्तीचे आपल्या भाऊ आणि मित्रांन बरोबर पटत नाही व अनबन होते. अंगारक योग कुंडलीत उत्पन्न झाल्या मुळे पैशाची टंचाई भासते. याच्या प्रभावात व्यक्ती बरोबर दुर्घटना होण्याची संभावना असते तो अनेक प्रकारच्या रोगांनी तो पीडित असतो. त्याचे शत्रु त्यांच्या वर काळा जादू करतात. व्यापार आणि वैवाहिक जीवना वर देखील अंगारक योग आपला वाईट प्रभाव टाकतात.