कुंभ राशिचा ग्रह शनि आहे. या राशीचा शुभ रत्न नीलम आहे.शनिचा सकारात्मक प्रभाव वाढवण्या साठी नीलम रत्न धारण केला जातो.
नीलमच्या जागी याचा उपरत्न एमथिस्ट घालू शकता.
लक्षात ठेवा, शनि लग्न असणाऱ्या लोकांनी जर पिवळा पुष्कराज घातला तर त्यांच्या साठी तो रत्न नुकसानदायक होऊ शकेल.