Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAquarius love compatibility horoscope

कुम्भ लव कंपैटिबिलिटी राशिफल

कुंभ राशिच्या लोकांचा स्‍वभाव अत्‍यंत संवेदनशील असतो. यांच्या जवळपास किती तरी लोक असतात परंतु जवळपास आपली लोक आणि विश्‍वसनीय मित्र कमी असतात. जेव्हा यांना धोका मिळतो तेव्हा ही लोक बदला घेण्याच्या भावनेनी कुडत असतात. 

मेष -: या दोन्ही राशीची लोक ऊर्जावान आणि  बलवान असतात. मेष आणि  कुंभ राशिचा मेळ खूप चांगला मानला जातो. हे दोघे ही एकमेकांना पूर्ण समर्पण भावाणी प्रेमात प्रेम एवं समर्थन करतात.

वृषभ -: वृषभ राशीची लोक साधे जीवन जगतात तर कुंभ राशीची लोक परिवर्तनशील जीवन पसंत करतात. या दोघांचाही स्वभाव हट्टी असतो त्या मुळे यांच्या मध्ये अनावश्‍यक मुद्द्यान वर वादविवाद होत असतात. 

मिथुन -: मिथुन राशीच्या लोकांचा हंसमुख स्‍वभाव कुंभ राशीच्या लोकांना वेडे करतो. या दोघांचा ही जीवन जगण्याचा एक समान दृष्टिकोण असल्या मुळे यांचे नाते मजबूत असते. 

कर्क -: कर्क राशिची लोक संवेदनशील असतात तर कुंभ हट्टी स्‍वभावाचे असतात. कर्क राशचे लोक कुभ राशीच्या लोकांना सांभाळण्यात असक्षम असतात. यांच्या मध्ये सारखेपणा नसतो त्या मुळे ही जोडी जीवनात सफळ होत नाही. 

हिन्दी जन्म कुंडली

सिंह -: या राशीन मध्ये शारीरिक मेळ खूप चांगला असतो परंतु हे आपले नाते पुढे चालू ठेऊ इच्छित असेल तर या दोघांना आपल्या घमंडा वर नियंत्रण ठेवायला पाहिजे.

कन्‍या -: यांच्या मध्ये भावनात्‍मक संबंधाचा अभाव असतो. यांच्या विचारात समानता असते. सारखे पणात दोघे ही औसत असतात.

तूळ -: कुंभ राशिची लोक तूळ राशीच्या लोकां सारखीच समान विचारधारा, उद्देश्‍य आणि दुसऱ्यांना पारखण्याची क्षमता ठेवतात. एकसाथ आल्या नंतर हे एकमेकांच्याजीवनाच्या प्रत्येक गोष्टीत समर्थन करतात.

वृश्चिक -: कुंभ राशिचे लोक अत्‍यंत भावुक असतात. या राशीच्या लोकांचा उग्र व्‍यवहार वृश्चिक राशिच्या लोकांना परेशान करू शकतो.हा एक थंड आणि  जीवनरहित मेळ आहे.

धनु -: या दोन्ही राशींच्या स्‍वभावात समानता पाहायला मिळते त्या मुळे यांच्या मध्य समजूतदार पणा पाहायला मिळतो. या दोन्ही राशींची लोक साहसी, मिलनसार आणि उत्‍साही असतात.

मकर -:  या दोन राशींच्या मध्ये नाते तेव्हा सफळ होते जेव्हा ही लोक एकमेकांचा आदर सन्मान करतात. या दोघान मध्ये लहान-लहान गोष्टीं वरून मतभेद होण्याची संभावना खूप असते. 

कुंभ -: यांना स्‍वतंत्रता पसंत असते. हे किती तरी मित्र बनवतात. कुंभ राशीच्या लोकांचा मेळ  कुंभ राशीच्या लोकां बरोबर झाला तर थोड्या समस्या उत्पन्न होतात परंतु यांच्या विचारात समानता पाहायला मिळते. 

मीन -: नवीन नात्याची सुरुवात असते तेव्हा यांच्या नात्यात एकमेकान विषयी प्रेम असते एकमेकांचा सहवास यांना आवडतो परंतु कुंभ राशीला मीन राशीचा स्‍वभाव परेशान करेल ज्या मुळे या एकमेकांना बेडीत अडकल्या सारखे  भासेल. हे नाते दीर्घकाळा पर्यंत टिकणे मुश्किल असते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कुम्भ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कुम्भ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कुम्भ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

पाच प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status