Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAquarius men horoscope

कुम्भ पुरुष राशिफल

कुंभ राशिचे पुरुष आपल्या रचनात्‍मकताच्या गुणा मुळे गर्दीत सुद्धा सगळ्यात पुढे उभे असतात. यांच्यात एक चांगले पेंटर आणि  चांगल्या मित्राचे गुण असतात. यांचे मित्र यांना खूप पसंत करतात.नवीन वस्तुंचा शोध करणे यांना आवडते.

या राशीच्या पुरुषांना राजकारण, मुल आणि खेळा बाबत खूपच लळा असतो. यांच्यात ज्ञानाचे भंडार असतात. कुठलेही काम पूर्ण लगन आणि ध्‍यान पूर्वक करण्याची अद्भुत क्षमता यांच्यात असते. कुठलीही समस्या असो त्याचा अंदाज यांना पहिल्यांदाच लागतो. हे त्या समस्याच समाधान देखील काढतात. 

हिन्दी जन्म कुंडली

हे पुरुष खूप संवेदनशील असतात. तुमच्या मनातील दुविधा आणि विचार हे तुम्ही सांगत नसून देखील ही लोक पटकन ओळखतात. त्या मुळे तुम्ही जेव्हा कुंभ राशिच्या पुरुषांना भेटताल तेव्हा सावध राहावे. हे पुरुष आदर्शवादी असतात. यांना आपल्या गोष्टीत फसवणे खूप कठीण काम असते.

कुंभ राशिच्या पुरुषांची बुद्धी खूप तेज असते. हे एका वेळी किती तरी गोष्टींचा विचार करतात व त्यांना पूर्ण करण्याच्या योजना बनवतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कुम्भ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कुम्भ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कुम्भ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

दीर्घायु रिपोर्ट

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते हे जाणून घेण्याची कि त्याची आयु किती असे...

और पढ़ें

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

वार्षिक रिपोर्ट

येणारे वर्ष तुमच्या साठी कसे असणार आहे? व्यापारी असो किंवा नोकरीपेशा अ...

और पढ़ें

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status