कुंभ राशिच्या लोकांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील असतो. यांच्या जवळपास किती तरी लो असतात परंतु यांच्या जवळ आपली लोक आणि विश्वसनीय मित्र कमीच असतात. या लोकां मध्ये चांगले वार्ताकार बनण्याचे गुण असतात. या लोकांना आपल्या सारख्या लोकां बरोबर राहण्याची आवड असते.
ही लोक आपल्या बोलण्यात स्पष्टता आणि सरळता ठेवतात. छळ-कपट यांच्या मनात नसते. या लोकांना आपल्या जीवनात परिवर्तन आवडत नाही. जेव्हा यांना धोका मिळतो तेव्हा हे बदला घेण्याची भावना बाळगतात. यांना आपल्या जीवनात शांती पसंत असते. ही लोक बुद्धिमान आणि हसत मुखी असतात. यांच्या या स्वभावा मुळे लोक यांच्या कड आकर्षित होतात.
या लोकांना सगळ काही जाणून घेण्याची उत्सुकता असते ज्या मुळे ही लोक जवळपास असणाऱ्या प्रत्येक वस्तुत आवड ठेवतात. ही लोक कुठल्या एका गोष्टी वर आपले लक्ष केंद्रित करण्यात असक्षम असतात.
ही लोक खूप जागरूक आणि सावध असतात. यांची आपल्या भाषेवर चांगली पकड असते. ही लोक स्वभावानी विनम्र असतात यांच्या वार्ता खूप प्रभावशाली असतात. दयाळू स्वभावाची ही लोक मानवीय गतिविधि मध्ये अधिक रुची ठेवतात.