मेष रास असणाऱ्या बॉसला आपल्या कामात आळशी कामगार बिलकुल पसंत नसतात. जर तुम्ही आपल्या कामात आपल्या बॉसला लाडीगोडी लावून कुठले काम करवून घेण्याचा विचार करत असाल तर हे बिलकुल करू नका. मेष रास असणारे जे बॉस आहेत त्यांना हे सगळ पसंत नसते.
बॉसच्या रूपात असणारा मेष राशीचा व्यक्ती उम्मीद करतो कि त्याच्या जवळ असणारे कर्मचारी देखील त्याच्या प्रमाणेच पूर्ण सेवानिष्ठ भावाणी काम करतील. यांना अर्धवट काम करणारे किंवा कामचुकार कर्मचारी अजिबात आवडत नाहीत.
यांच एक वैशिट्य आहे कि जेवढ्या लवकर हे आपल्या कामगाराचे प्रमोशन करतात तेवढ्या प्रमाणातच कामगाराच्या चुका काढतात. म्हणून तुमच्या बॉस ची रास मेष असेल तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे.
या राशीचे बॉस आपल्या कामगाराला एवढे बॉस टीज़ करतात कि कधी कधी तुम्हाला खूप वाईट वाटते व काम सोडून जाण्याचे मनात विचार येतात परंतु या राशीच्या बॉस ची खासियत आहे कि तो आडी अडचणीत आपल्या कामगाराची मदत करतात कामगाराचा कॉन्फिडेंस वाढवतात. आशा बॉसला आपली प्रशंसा ऐकायला खूप आवडते. प्रेमानी आपण यांच्या कडून सगळी काम करवून घेवू शकतो.