Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAries child horoscope

मेष मूल राशिफल

मेष रास असणारी मुल दुसऱ्या लोकां मध्ये आकर्षणाच केंद्र बनने पसंत करतात. यांची छवि अशी असते कि कधी ही तुम्ही यांना नज़रअंदाज करू शकणार नाही परंतु जर तुम्ही या मुलांना इग्‍नोर केल तर ही मुल खूप मोठी समस्या उत्पन्न करतात. मेष रास असणारी मुल सगळ्याचं लक्ष्य आपल्या कडे आकर्षित करण्यात निपुण असतात. स्वताला एकटे असल्याचा आभास झाला तर ही मुल स्‍वयं सकारात्‍मक पद्धतीने त्या स्थिती तून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात.

या राशीच्या मुली आपल्या मनातील गोष्टी खूप चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यात माहीर असतात. आपली पसंत ना पसंत सांगायला जरा सुद्धा घाबरत नाही आणि जे काही असेल ते तोंडावर बोलतात. हे स्पष्ट आणि धाडसी असतात.

हिन्दी जन्म कुंडली

तस पाहायला गेल तर मेष रास असणाऱ्या मुलांना ताब्यात ठेवणे थोडे कठीण असते. त्यांना लहानपणा पासूनच शिस्त लावायला पाहिजे अन्यथा ते कोणाचही ऐकणार नाहीत. जर तुमच्या मुलांची मेष रास असेल तर तुम्हाला खूप समजदारीने त्यांना सांभाळायला पाहिजे. ही मुल दिसायला खूप सुंदर आणि मोहक असतात. यांना पाहून कोणी ही दूर राहू शकत नाही. 

मेष रास असणारी मुल एवढी सैतान असतात कि त्याना सांभाळणे कठीण असते. लहानपणा पासूनच अशी मुल आपली शाळेतील काम व घरातील रोजची काम करण्यात कामचुकार पना करतात. यांच्या कडून कुठलेही काम करवून घेणे खूप कठीण असते. 

ही रास असणारी मुल नेहमी दुसऱ्यांच नेतृत्व करत असल्याच पाहायला मिळत. या मुलांना सरप्राइज़ बिलकुल आवडत नाही. या मुलांची सर्वात उत्तम शक्ती यांचा आत्मविश्वास .

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मेष लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मेष व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मेष साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

पाच प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status