परिश्रम आणि अहंकाराचा मेळ खूपच कमी पाहायला मिळतो. परंतु हे वैशिट्य मेष राशींच्या कर्मचारी मध्ये मध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या लोकां साठी जी काम अवघड असतात ती काम मेष रास असणारी लोक क्षणा भरात करतात. अशे कर्मचारी कंपनी साठी वरदान सिध्द होतात किंवा डोकेदुखी सिध्द होतात.
या लोकंचे एक वैशिट्य असते कि ही लोक एका जागी समान काम करत नाही त्याना ते आवडत नाही ते आपली जॉब सतत बदलण्याच्या मूड मध्ये असतात. जर तुम्ही आपल्या इथे मेष रास असणाऱ्या व्यक्तीला कामा साठी ठेवल व तुम्हाला अस वाटत असेल कि ही लोक 9 ते 6 वाजे पर्यंत शिष्टता पूर्वक काम करतील तर हा तुमचा गैर समज आहे. आश लोकांना नोकरी वर ठेवताना तुम्ही खूप खुश असाल परंतु हळू हळू तुमच्या साठी ही लोक डोकेदुखी करणारी असतील.
कर्मचारीच्या रुपात ही लोक अशांत आणि दुखी असतात.ही लोक कंपनीत उच्च पदावर असली तरी यांच्या द्वारे नोकरी सोडण्याची संभावना खूप असते. मेष लग्न असणारे कर्मचारी कुठलेही काम टिकून करत नाहीत ते खूप लवकर बोर होतात. कामाच्या दबावा मुळे यांची स्वप्न साकार होत नाही.
मेष रास असणारे व्यक्ती पैश साठी काम करत नाही त्यांची आवड आणि त्यांना आवडणारी काम ते करतात तेच त्यांना पसंत असते. ही लोक आपल्या पगारा विषयी नेहमी व्यहवाहारिक,उदार आणि संतुष्ट असतात.मेष रास असणारे कर्मचारी आपल्या जॉब मुळे प्रसिद्धि आणि ओळख व्हावी अशी अपेक्षा ठेवतात.