प्रेमाच्या बाबतीत मेष राशीची लोक चांगले पार्टनर सिध्द होत नाहीत. परंतु या लोकांना एकदा कोण वर खर प्रेम झाल तर त्या साठी आपल सगळ काही सोडायला तयार असतात. ही लोक पूर्ण समर्पण भावाणी प्रेम करतात.
मेष -: ही रास असणारी लोक आपल्या निजी संबंधा साठी ईमानदार असतात. ही लोक कोणाची चूक लवकर विसरत नाही व त्या माणसाला माफ पन करत नाही. ही लोक एकत्र झाली तर परस्पर ताळमेळ यांचा चांगला असतो.
वृषभ -: मेष रास असणारी लोक नेहमी घाईत असतात तर वृषभ रास असणारी लोक कुठले ही काम करण्या आधी त्या बाबत विचार करतात. यांच्या नात्याला सुखद बनवण्या साठी यांना एकमेकांच्या विचारांचा सन्मान करायला पाहिजे.
मिथुन -:या दोन राशींचा मेळ ऊर्जावान, उत्साह आणि जिज्ञासेनी भरपूर असतो. एकसाथ आल्या वर हे दोघे रचनात्मक होतात. मेष राशीची क्षमता आणि मिथुन राशीचे विचार यांना प्रत्येक कार्यात सफळता मिळवून देतात. मेष राशिचे व्यक्ती अग्नि सारखे असतात तर मिथुन राशिचे व्यक्ती हवे सारखे असतात ही लोक एकमेकान साठी बिलकुल अनुकूल असतात.
कर्क -: कर्क राशीच्या लोकांचे मेष राशीच्या लोकां बरोबर प्रेम संबंध जुळले तर यांच्या नात्यात प्रेम आणि पैशन दोन्ही ही पाहायला मिळतात. मेष रास असणारी लोक अन्य सगळ्या राशींच्या लोकां पेक्षा शक्तिशाली जोडीदार सिध्द होतात. कर्क रास असणारी लोक नाजूक आणि भावुक असतात परंतु मेष रास असणारी लोक यांना चांगल्या प्रकारे सांभाळणारी असतात.
सिंह -: या राशींचा मेळ अद्भुत आहे. या दोन्ही राशीचे लोक एकमेकान प्रती गंभीर आणि समर्पित असतात. या दोन्ही राशी मजबूत आणि आत्मविश्वासानी भरपूर असतात. जशी जशी वेळ निघेल याचं नात आणखी मजबूत होत. या दोन्ही राशींच्या एक समान इच्छा आणि पसंत असते.
कन्या -: मेष राशिच्या लोकांच्या वाईट सवयी बदलून सकारात्मक बनवण्याची क्षमता कन्या राशिच्या व्यक्तीन मध्ये असते. दोन्ही राशी एकमेकांच्या पूरक राशी आहेत.यांना आपल्या नात्यात ईमानदारी आणि प्रेम या शिवाय कुठल्याही वस्तुची गरज भासत नही. यांच्यात एक आदर्श जोडी बनण्याचे गुण असतात.
तूळ-: या दोघान मध्ये भावनात्मक नात खूप मजबूत असते. तूळ रास असणारी लोक दुसऱ्यांच्या भावनेचा सन्मान करणारी असतात परंतु मेष रास असणारी लोक आपल्या गोष्टी वर दटून असतात. या दोन्ही राशींचा संबंध सुखद बनू शकतो.
वृश्चिक -: या दोन राशी असणाऱ्या लोकांचा स्वभाव एकमेकान पासून बिलकुल उलट असतो. मेष रास असणारी लोक क्रियाशील आणि हुकुम चालवणारी असतात.यांना नात्यात नेतृत्व करने पसंत असते. वृश्चिक रास असणारी लोक कोणाच्या ताब्यात राहणे पसंत करत नाहीत हे आत्मनिर्भर असतात.
धनु -: धनु रास असणारी लोक खूप विनोदी स्वभावाचे असतात. आणि मेष रास असणारी लोक गंभीर स्वभावाचे असतात. ही लोक एकसाथ आली तर कामुक बनतात. मेष राशीच्या लोकांना नवीन शिकण्याची ओढ असते तर धनु राशीची लोक आपल्या मना प्रमाणे जीवन जगणे पसंत करतात.
मकर -: मेष राशि वाले व्यक्ती खर्चीले असतात तर मकर रास असणारी लोक भविष्याच्या सुरक्षाची चिंता करणारे असतात.नात टिकून राहण्या साठी यांना अधिक धैर्याची गरज असते.
कुंभ -: हे दोन्ही व्यक्ती ऊर्जावान आणि बलवान असतात. मेष आणि कुंभ राशिचा मेळ खूप चांगला मानला जातो. हे दोघे ही एकमेकांना पूर्ण समर्पण भावाणी प्रेम आणि समर्थन करतात.
मीन -: हे दोन्ही व्यक्ती ऊर्जावान आणि बलवान असतात. मीन राशीचा मेळ ठीकठाक मानला जातो.