मेष रास असणाऱ्या व्यक्तींना प्रेम संबंधा बाबत या वर्षी किती तरी प्रकारचे सरप्राइज़ मिळणार आहेत. सिंगल असाल तर आपल्या पेक्षा वयानी जास्त असणाऱ्या व्यक्ती प्रति आकर्षण संभव आहे. काही व्यक्तींचा स्थिर आणि दीर्घकाळा साठी रिलेशनच्या प्रति ज्यादा झुकाव असेल परंतु ग्रहांचे गोचर होत असल्या मुळे प्रेम संबंधात वेगळे होण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकेल. तुमच्या मनात येणारे सगळे नकारात्मक विचार आपल्या मनातून दूर करावेत. सोशल लाइफची मर्यादा वाढत असल्याच पाहायला मिळेल.
जोडीदाराची निवड करण्या पूर्वी आपल्या अंतर्मनाचे ऐकावे. एप्रिल महिन्याच्या मध्य कालावधी मध्ये खूप दिवसा पासून असणाऱ्या मजबूत रिलेशनचा अंत होण्याची संभावना आहे. जो व्यक्ती दुसर लग्न करण्याचा विचार करत असेल त्याच्या साठी हे वर्ष खूप चांगल सिध्द होणार आहे. लव-अफेयर असेल तर तुमचे त्या व्यक्ती बरोबर लग्न होण्याची संभावना अधिक आहे. वैवाहिक जीवनाच भरपूर आनंद घेताल. वर्षाच्या सुरुवातीला लग्न झालेल्या जोडप्यांच्या परस्पर संबंधात काही अडचणी येतील. आशा वेळी आपल्या नात्यात गोडवा.रोमान्स, जोश आणण्याची गरज आहे. अहंकार आणि जिद्दी स्वभावा मुळे तुमचे नाते बिगडण्याची संभावना अधिक आहे. त्या साठी आशा समस्या प्रेमानी सोडविण्याचा प्रयत्न करावा. या वेळी तुम्ही निष्कारण आपल्या जोडीदार सोबत भांडण करत असल्याच पाहायला मिळेल. आपल्या वाणी वर संयम ठेवावा.
आपल्या नात्यात गोडवा आणण्या साठी एकमेका बरोबर गप्पा-गोष्टी कराव्यात. जोडीदार समोर आपले विचार ठेवावेत. जोडीदाराच्या कुठल्याही गोष्टीला ऐकून घ्यावे, टाळू नये. तेव्हाच या समस्येच निदान आपल्याला मिळू शकेल. या वर्षी कुठल्या नवीन रोमांटिक नात्याची सुरूवात होऊ शकेल ज्याचा फायदा भविष्यात करियर आणि आर्थिक रूपात देखील होऊ शकेल. लव रिलेशन मध्ये वायदा करताना विचार-विमर्श आणि समजूनच करावा कारण तुम्ही आपले वायदे पूर्ण करण्यात सफळ झाला नाही तर त्याचा परिणाम ब्रेकअप देखील होऊ शकतो.