Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAries women horoscope

मेष स्‍त्री राशिफल

मेष राशीच्या स्रिया खूपच आकर्षक असतात. नेहमी पुरुषांच्या केंद्रात राहणाऱ्या या स्रिया आपल्या प्रेमाच्या बाबतीत खूप पोजेसिव असतात. घरातील निर्णय स्वतः घेणे, नवऱ्याला आपल्या मना प्रमाणे वागवणे या स्रियांना पसंत असते. धनार्जन करण्यात यांची आवड असते. चांगले खाने व कपडे घालण्याचा यांना शोक असतो. या राशीच्या स्रिया रागीष्ट स्वभावाच्या असतात.  या  राशित जन्मलेली स्री भावुक आणि कामुक असते.

मेष राशिच्या स्रिया मध्ये अद्भुत सामर्थ्‍य आणि तेज असते ज्या मुळे त्या कठीण स्थितीत देखील  मजबूतीने उभ्या असतात. आपल्या सुंदर मनमोहक चेर्यानी पुरुषांना आकर्षित करणारी ही मेष रास असणारी स्री पुरुषाना आपल्या ताला वर नाचवणे चांगल्या प्रकारे ओळखते.

मेष राशिच्या स्रिया आपल्या समस्या स्वतः  आत्‍मनिर्भरतानी सोडविणे पसंत करतात. आपल्या निर्णयात पुरुषांचा हस्‍तक्षेप त्यांना बिलकुल पसंत नसतो. कठिन परिस्थितित देखील या स्रिया आपल्या मध्ये असणाऱ्या सकारात्‍मकताला संपू देत नाही. मग कितीही अडचणी आल्या तरी त्याचा दटून सामना करण्याच सामर्थ्य या स्रिया मध्ये असते. म्हणून त्या दुसऱ्या स्रीयांच्या पेक्षा वेगळ्या असतात.

हिन्दी जन्म कुंडली

जेव्हा प्रेमाची गोष्ट आली तेव्हा या स्रिया डॉमिनेटिंग दिसतात. या आपल्या जोडीदार वर हुकुम चालवतात परंतु प्रेमात यांच्या ईमानदारीला आपण विसरू शकत नाही. मेष रास असणाऱ्या स्रीयांच्या व्यक्तित्वातच आपल्या जोडीदार वर राज करणे आहे. त्याना अस वाटते कि त्यांच्या जोडीदाराणे केवळ त्यांचाच ऐकावे. 

जीवन पूर्ण जोश आणि उत्साहानी व्यतीत करणाऱ्या या स्रियां साठी काहीही असंभव नाही. काही करून दाखवण्याचा जज्बा यांत्यात पाहायला मिळतो. या दोस्तां बरोबर दोस्ती आणि शत्रुन बरोबर शत्रुता करतात. कधी कधी आपल्या स्वार्था साठी या स्रिया धोका पण देतात. यांच्या वर भरवसा लवकर करू नये.

मेष राशिच्या स्रिया आशिकमिजाज लोकां पासून स्वतःचा बचाव कसा करावा हे चांगल्या प्रकारे ओळखतात. कधी कधी त्या तुमच्या कल्‍पना पेक्षा खतरनाक सिध्द होतात.आपल्या जीवनातील ध्येयाला प्राप्त करणे त्यांच्या साठी जरुरी आहे. 

मेष राशिचा स्री सोबत लग्न -: मेष रास असणाऱ्या स्री बरोबर लग्न करणे फायद्याच सिध्द होईल या तुमच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे सांभाळतील. या चांगल्या कुक असून घराला स्वच्छ ठेवतात. 

 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मेष लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मेष व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मेष साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status