Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCancer business horoscope

कर्क व्यापार राशिफल

कर्क राशि वाली लोक नीति बनवण्यात खूप कुशल असतात तसेच ही लोक कुठल्याही गोष्टीला विभिन्‍न दृष्टिकोणानी पाहण्याची क्षमता ठ्येव्तात. आपल्या या गुणां मुळे ही लोक वेगवेगळ्या लोकां बरोबर ताळमेळ बनवण्यात यशस्वी होतात. ही लोक कुठल्या ही परिस्थितिला सामान्‍य बनवण्याची क्षमता ठेवतात.ही लोक खूप शांतिप्रिय असतात आणि आपल्या व्‍यापारात शांतिने काम करणे याना आवडते.

हिन्दी जन्म कुंडली

ही लोक  ईमानदार आणि दयाळू असतात. ही लोक मुश्‍किल परिस्थितित देखील संतुलन ठेवणे चांगल्या प्रकारे ओळखतात.। व्‍यापाराच्या बाबतीत ही लोक रचनात्‍मक आणि  परिवर्तनशील असतात. यांना समूह एवं संगठनात काम करणे पसंत असते.  एकटे ही लोक काहीही मिळवू शकत नाही. निर्णय घेताना ही लोक तणावात असतात आणि कुठला निर्णय घेतला तर तो पूर्णतः मानतात देखील.  

या राशीच्या लोकां साठी चांदी, तांदूळ, कपडे उत्पादना संबंधित व्‍यापारात फायदा होतो. याच्या अतिरिक्त शेयर मार्केट, प्लास्टिक, धान्य, लाकड, फिल्म मेकिंग, आधुनिक उपकरण आणि  फायनेंस कंपनित निवेश करणे लाभदायी असते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कर्क लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कर्क व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कर्क साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status