कर्क राशिची मुल दिसायला खूप प्यारे आणि आकर्षित असतात. या मुलांचा स्वभाव भावुक, बुद्धिमान, दुसऱ्यांची काळजी घेणारा व लाजाळू असतो. ही मुल आपल्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबाच्या खूप जवळ असतात. यानां दुसऱ्याना सांगण्या ऐवजी आपल्या समस्या स्वता सोडवणे पसंत असते.
घरातील पाळतू जनावर आणि खेळणी यांच्या या मुलाचं खूप प्रेम असते. ही मुल दुसऱ्यान बरोबर शिष्टता पूर्वक वागतात या मुलां मध्ये थोडा स्वार्थी भाव पाहायला मिळतो. विपरीत परिस्थितित ही मुल रागाला जातात.
या मुलांच्या आवडी प्रमाणे जर याचं योग्य मार्गदर्शन केल गेल तर ही मुल आपल्या जीवनात सफळ होतील. ही मुल महत्वाकांक्षी असतात व यांना प्रोत्साहित केल गेल तर ही आपल्या टैलेंटचा योग्य वापर करू शकतात.आपल्या वस्तु दुसऱ्यांना देणे यांना बिलकुल आवडत नाही.