कर्क राशिचा स्वामी ग्रह चंद्रमा आहे. या राशीच्या लोकांना आपल्या भाग्यात उन्नती करण्या साठी मोती धारण करणे फायद्याच असते.
जर मोती उपलब्ध नसेल तर याच्या ऐवजी मूनस्टोन घालू शकता.
लक्षात ठेवा चंद्र लग्न असणाऱ्या लोकांनी लाल पोवळे कधी ही धारण करू नये.