Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCancer love compatibility horoscope

कर्क लव कंपैटिबिलिटी राशिफल

कर्क राशिची लोक अत्‍यंत भावुक असतात ही लोक बाहेरून स्वतःला कठोर दाखवण्याचा प्रयास करतात परंतु आतून खूप हाळव्या मनाची असतात. 

मेष -: कर्क राशिच्या लोकांचे मेष राशीच्या लोकां बरोबर संबंध स्थापित झाले तर यांच्या संबंधात प्रेम आणि पैशन दोन्ही पाहायला मिळतात. मेष रास असणारी लोक अन्य राशीच्या लोकां पेक्षा जास्त शक्‍तिशाली साथी सिध्द होतात. कर्क राशिची लोक नाज़ुक आणि भावुक असतात परंतु मेष राशिची लोक चांगल्या प्रकारे कर्क राशीच्या लोकांना सांभाळतात.  

वृषभ -: या राशीच्या लोकांची आवड समान असल्या मुळे यांची जोडी उत्तम बनते. दोघान मध्ये चांगला समजूतदार पणा पाहायला मिळतो. कर्क राशीची लोक आपल्या जोडीदारा साठी कुकिंग करणे देखील पसंत करतात. यांचा स्वभाव खूप केयरिंग असतो त्या मुळे वृषभ राशिची लोक यांच्या कडे आकर्षित होतात.

मिथुन -: या दोन्ही राशींचे लोक बातूनी असतात. या दोघांच्यात प्रेम झाल तर दोघे ही आपल्या नात्या साठी भावुक असतात. ही दोघे मिळून आपल नात मजबूत करतात. परंतु आपल्या नात्यात प्रेम कायम ठेवण्या साठी यांना धीर ठेवण्याची गरज आहे. या दोन्ही राशीची लोक आपल नात पूर्ण निष्ठेनी निभावतात. 

हिन्दी जन्म कुंडली

कर्क -:या राशीची लोक दयाळू आणि भावुक असतात. हे आपल्या नात्याच्या बाबत ईमानदार असतात आणि आपल्या जोडीदारा कडून हीच अपेक्षा करतात. कर्क राशीचा कर्क राशी बरोबर चांगला मेळ असतो. 

सिंह -: या दोन्ही राशींच्या लोकांच्या विचारात खूप अंतर असते या नात्याचे एक वैशिट्य असते कि सिंह रास असणारा व्यक्ती नेता अर्थात पुढारी बनण्याचा इच्छुक असतो तर कर्क राशीची लोक एक ईमानदार अनुयायी असतात.या गुणां मुळे यांच्यात चांगली अनुकूलता पाहायला मिळते.

कन्‍या -: कर्क राशीचे व्यक्ती संवेदनशील आणि भावुक असतात तर कन्‍या राशीचे व्यक्ती मार्किक आणि  धैर्यवान असतात. वेगवेगळ्या स्‍वभावाचे असले तरी यांचा मेळ खूप अनुकूल राहतो.

तूळ -: कर्क राशीचे व्यक्ती मूडी आणि भावुक असतात आणि तूळ रासीची लोक मैत्रीपूर्ण आणि  हंसमुख प्रवृत्तिचे असतात. या दोघांच्या गरजा वेगळ्या असल्या मुळे यांचे नाते एकमेकान बरोबर अनुकूल नसते.

वृश्चिक -: हा मौलिक मेळ आहे.कर्क राशि असणाऱ्यांच अंर्तज्ञान आणि केयरिंग व्‍यवहार वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत पडतो.

धनु -: धनु राशिचे व्यक्ती आपल्या व्‍यवहारात खूप रूखे असतात आणि  कर्क राशिचे व्यक्ती यांच्या भावना समजू शकत नाहीत उलट व्यवहार असल्या मुळे यांच एकमेकांन्शी पटत नाही.

मकर -: या राशीचे काही गुण मेळ खातात तर काही गुण बिलकुल विपरीत असतात. यांच्या नात्या विषयी काहीही आपण बोलू शकत नाही. यांच्या संबंधात खूप चांगली रोमांटिक कैमिस्‍ट्री देखील पाहायला मिळते.

कुंभ -: कर्क राशिची लोक संवेदनशील असतात तिथे कुंभ जिद्दी स्वभावाचे असतात. कर्क राशि वाली लोक कुंभ राशीच्या लोकांना सांभाळून घेण्यात असक्षम असतात.यांच्या संबंधात चांगली अनुकूलता बनू शकत नाही. 

मीन -: या दोन्ही राशी एकमेकांच्या पूरक आणि एकमेकांचा सन्मान करणाऱ्या असतात. हा एक चांगला मेळ आहे.  

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कर्क लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कर्क व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कर्क साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

विवाह लग्‍न मुहुर्त

केवळ हिंदू धर्मातच नाही पूर्ण जगात लग्न अर्थात विवाह एक महत्व पूर्ण री...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status