कर्क राशि वाले पुरूष स्वभावाणी ईमानदार आणि भावुक असतात. चंचल मनाचे असल्या मुळे हे पुरूष दिलफेंक स्वभावाचे असतात. कर्क राशिच्या लोकांच्या व्यक्तित्वाला आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. यांना जाणण्या साठी धैर्य पाहिजे असते. यांचा चिड़चिड़ा स्वभाव अचानक कधी नरम पडतो हे यांना समजत नाही. कठीण वेळी यांना अशा साथीची गरज असते जो याना सहारा देऊ शकेल.त्यांची सतर्कता तुम्हाला प्रभावित करेल.
कर्क राशिचे पुरुष सभ्य, विनम्र आणि समझदार असतात. कठीण वेळी कसे एडजस्ट करावे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित असते.यांचे व्यक्तित्व थोडे रहस्यमयी असते.परंतु आकर्षक असते. समजदारआणि व्यावहारिक असल्या मुळे हे पुरूष रोमांटिक देखील असतात. शत्रुता निभाव्न्या साठी ही लोक आपली हद पार करू शकतात. मनमौजी स्वभावाचे हे पुरुष आतून खूप नरम आणि स्पष्ट स्वभावाचे असतात.
प्रेमाच्या बाबतीत कर्क राशिचे पुरूष आपल्या पार्टनरच्या प्रति सुरक्षाचा भाव ठेवतात. असे पुरूष आपल्या पार्टनरच्या इच्छा पूर्ण करतात व गरजेच्या वेळी त्यांचा साथ देतात.
असे पुरूष पैशाची बचत करतात कधी कधी कंजूस म्हणणारे हे पुरूष एक स्मार्ट सेवर सिध्द होतात. आर्थिक तंगी असली तरी हे पुरूष नेहमी टिप-टॉप राहणे पसंत करतात.