Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCancer sexual orientation horoscope

कर्क कामुकता राशिफल

कर्क राशिचे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप भावनात्‍मक असतात. यांच्या जीवनात प्रेम सगळ्यात महत्‍वपूर्ण असते. प्रेम शिवाय पुढे जाने यानां पसंत नसते. प्रेमात अधिक भावुक झाल्या मुळे ही लोक स्वतःला कमजोर बनवतात परंतु त्या मुळे ही लोक उदार व्यक्तित्वाची आणि संवेदनशीलताचा विकास करणारी बनतात.

जर अस म्हंटल कि भावनांच्या आधारावर याचं प्रेम टिकलेले आहे तर अतिश्‍योक्‍ति होणार नाही. ही लोक प्रेमात कधी-कधी कठोर देखील होतात. या राशीची लोक संवेदनशील, केयरिंग आणि मना पासून प्रेम करणारे साथी सिध्द होतात. ही लोक एका बरोबरच प्रेम करणे पसंत करतात व ज्याच्या वर प्रेम करतात त्याच्या बरोबरच लग्न करण्याचे इच्छुक असतात. 

हिन्दी जन्म कुंडली

ही लोक आपल्या जोडीदारा कडून जास्त नाही परंतु ते जेवढे प्रेम करतात तेवढ्या प्रेमाची अपेक्षा करतात. ही लोक मूडी स्‍वभावाची असतात. कधी-कधी जास्त बातूनी होतात व कधी-कधी बिलकुल चुपचाप राहतात. या प्रकारे खूप   केयरिंग मानले जाणारे हे व्यक्ती अचानक लापरवाह व्‍यवहार करायला सुरुवात करतात. या राशीच्या लोकाना आपल्या जोडीदारा बरोबर नात टिकवून ठेवण्या साठी खूप प्रयत्न करावे लागतात. यांना आपल्या प्रेमात  रिश्‍ते को बनाए रखने के लिए अधिक प्रयास करने पड़ते हैं। इनसे प्‍यार में वेदना बर्दाश्‍त होत नाही.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कर्क लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कर्क व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कर्क साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

एक प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status