Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCancer women horoscope

कर्क स्‍त्री राशिफल

कर्क राशिच्या स्रिया खूपभावुक आणि संवेदनशील असतात. या राशीत जन्म झालेल्या स्रिया खूप वफादार आणि समानुभूति ठेवणाऱ्या असतात. बाहेरून कठोर व आतून नरम या राशीच्या स्रिया पहिल्या भेटीत खूप लाजाळू असतात.   सतर्क प्रकृति असून सुद्धा या स्रिया कामुक असतात. या स्रीयांच्यात  रचनात्‍मक गुण असतात. खूप  संवेदनशील आणि  भावुक असल्या मुळे या कर्क राशीच्या महिला लवकर प्रेमात पडत नाही. 

कर्क महिलाना वफादार, शिष्ट आणि ईमानदार पुरूष पसंत पडतात. अति संवेदनशील कर्क राशिची  महिला असा पार्टनर असावा अशी इच्छा बाळगतात जो यांच्या भावना व बदलत्या स्वभावाला समजून घेत असतील. या श्रीं प्रेमात पडण्या पूर्वी समोरच्या व्यक्तीची विश्वसनीयता पारखणे पसंत करतात. त्या मुळे या स्रियांना आत्मविश्वासी व्यक्तित्व आकर्षित करतात. या राशीच्या बायका आपल्या मनाला  प्रधानता देतात आणि आपल्या संबंधात लहान लहान गोष्टीं वर लक्ष्य देणे पसंत करतात.

हिन्दी जन्म कुंडली

या राशीच्या महिला जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा या पूर्ण पने आपल्या प्रेमात समर्पित होतात. यांना प्रेमात सुरक्षित असल्याच मानण्या साठी बराच वेळ लागतो. हे आपल्या प्रेम संबंधाला खूप गंभीर मानतात. इन्हे प्यार में सुरक्षित महसूस करने में ज़्यादा समय लगता है। मूड खराब झाल्या वर या महिला आपल्या मना सारखी शॅापिंग करणे पसंत करतात.किती तरी वेळा यांची ही सवय यांच्या  पार्टनरचा खिसा रिकामा करतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कर्क लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कर्क व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कर्क साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report 20 Years

Life prediction report is the most comprehensive report which covers a...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status