Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCapricorn child horoscope

मकर मूल राशिफल

मकर राशिची मुल बाकी राशिंच्या मुलां पेक्षा वेगळी असतात. कमी वयातच ही मुल गंभीर विचार करतात. ही मुल खूप लवकर समजदार होतात. ही मुल गंभीर स्वभावाची असतात. यांच्या व्‍यवहारात मोठेपणा झळकतो. ही मुल आपल्या वया माना नुसार मोठ्या गोष्टी करतात. व यांचा व्‍यवहार देखील मोठ्या माणसां प्रमाणे असतो. 

या मुलांना आपल्या कामात परफेक्‍शन पसंत असते. हातात घेतलेले कुठले ही काम ही मुल अर्धवट सोडत नाहीत. ही मुल खूप महत्‍वकांशी असतात. ही मुल आपल्या ध्येयाला प्राप्त करण्या साठी कठीण परिश्रम करतात. या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची गरज असते. ही मुल दुसऱ्या मुलां पेक्षायोग्य  मार्गदर्शन मिळाले तर जीवनात सफळ होतात.

हिन्दी जन्म कुंडली

या राशीच्या मुलांच्या पालकांच हे कर्तव्य आहे कि आपल्या मुलांना योग्य आणि अयोग्य काय आहे या बाबत शिकवावे. थोड काही चुकल तर ही मुल खूप लवकर हीन भावनाचे शिकार होतात. यांना  प्रेम आणि सन्मानाची ओढ असते. या मुलांना खेळात भाग घेण्या साठी प्रोत्‍साहित करायला पाहिजे. योग्य  मार्गदर्शन मिळाले तर ही मुल सफळतेच्या शिखरावर पोहचतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मकर लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मकर व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मकर साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

विवाह लग्‍न मुहुर्त

केवळ हिंदू धर्मातच नाही पूर्ण जगात लग्न अर्थात विवाह एक महत्व पूर्ण री...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

नाव सुधारणा रिपोर्ट

आपल्या नावात सुधारणा करा. कधी कधी नावात केलेल्या लहान-लहान सुधारणे मुळ...

और पढ़ें

दीर्घायु रिपोर्ट

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते हे जाणून घेण्याची कि त्याची आयु किती असे...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status