Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCapricorn health horoscope

मकर आरोग्य राशिफल

मकर राशिच्या लोकांची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली असते त्या मुळे ही लोक म्हातारपणी चांगली स्वस्थ्य राहतात. जस जस वय वाढते तस तस यांचे आरोग्य चांगले होत जाते. या राशीच्या लोकाना सर्दी-खोकला, मूत्रपिंडात मूतखडा, गाठी, पाचन संबंधी आणि त्‍वचा संबंधी रोग होण्याचा खतरा असतो. यांच्या साठी दारू आणि खूप मसालेदार भोजना पासून दूर राहण्याचा सल्ला इथे दिला जातोय. 

हिन्दी जन्म कुंडली

खाण्या-पिण्या विषयी या लोकांच्या सवयी खूप चांगल्या असतात. वेळे वर जेवण करणे, कुठल्या भोज्‍य पदार्था विषयी जास्त संवेदनशील न होने यांच्या चांगल्या सवयी मध्ये येते. या लोकांना पौष्टिक आहार जसे- अंजीर, दूध, पालक, माशे,आंबट फळ, अंडी, बदाम,ब्राउन राइस आवडतात. याच्या अतिरिक्त यांना हाड आणि आपल्या दातांन वर लक्ष द्यायला पाहिजे. जर या लोकांनी कैल्शियम भरपूर असणारा आहार घेतला तर यांचे आरोग्य आणखी उत्तम होईल. 

हैल्‍थ टिप -:

या राशीच्या लोकांना त्‍वचा आणि आतडी संबंधित समस्‍या होवू शकतील. ही लोक उदास राहतात. या लोकांना अत्‍यधिक थंडी पासून दूर राहण्याचा इथे सल्ला दिला जातोय. या राशीच्या लोकांनी सामाजिक गतिविधित व्‍यस्‍त राहण्याचा प्रयत्न करावा.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मकर लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मकर व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मकर साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

सरकारी नोकरी रिपोर्ट

वारंवार प्रयत्न करून ही जर तुम्हाला सरकारी नोकरी प्राप्त करण्यात अडचणी...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status