Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCapricorn love compatibility horoscope

मकर लव कंपैटिबिलिटी राशिफल

मकर राशिची लोक कुठले ही काम विचार-विमर्श केल्या शिवाय करत नाही. त्या मुळे यांचे संबंध जटिल होतात. कधी-कधी ही लोक स्वार्थी देखील होतात. अन्‍य राशीच्या लोकां बरोबर मकर राशीच्या लोकांचा संबंध -:

मेष -: मेष राशिची लोक खर्चील्या स्वभावाची असतात तर मकर राशीची लोक आपल्या भविष्‍याच्या सुरक्षे साठी चिंता करणारे असतात. आपल्या नात्यात सफळ होण्या साठी या लोकाना अधिक धीर ठेवण्याची गरज असते.

वृषभ -: दार्शनिक आणि आध्‍यात्मिक पहलु वर या दोन्ही राशी मध्ये अनुकूलता पाहायला मिळते. मकर राशिच्या लोकांचा व्‍यवहार वृषभ राशीच्या लोकांना आकर्षित वाटतो.या दोन राशींचा मेळ झाल्या वर एकमेकांच्या समजदारीने ही लोक आपले नाते उंचावर पोहचवतात.

मिथुन -: मकर राशिची लोक नेहमी चौकस असतात परंतु मिथुन राशीच्या लोकांना नियमांचे पालन करणे बोरिंग वाटते. एकमेकान सोबत आल्या नंतर या दोन राशीच्या लोकान मधी कुठल्या न कुठल्या गोष्टी वरून मतभेद उत्‍पन्‍न होने स्‍वाभाविक असते. 

हिन्दी जन्म कुंडली

कर्क -: यांचे काही गुण मिळतात. तर काही गुण बिलकुल विपरीत असतात. यांच्या नात्या विषयी काहीही बोलणे खूप कठीण असते. यांच्या मध्ये खूप चांगली रोमांटिक कैमिस्‍ट्री पाहायला मिळते.

सिंह -:यांच्या मध्ये सारखेपणा कधी ही संभव नाही. सिंह राशीची लोक खर्चीली असतात तर मकर राशीची लोक बचत करण्यात विश्‍वास ठेवतात. 

कन्‍या -: या दोन्ही राशीची लोक एकमेकान वर विश्‍वास ठेवतात म्हणून यांच्यात खूप चांगला सारखे पणा पहायला मिळतो. ही लोक जीवनाच्या प्रति गंभीर दृष्टिकोण ठेवतात म्हणून यांच्या नात्यात रोमांसची कमी असते. 

तूळ  -: या दोन राशींचा स्वभाव एकमेकान पासून बिलकुल विपरीत असतो. यांचे नाते जुळले तर या नात्याला टिकवून ठेवण्या साठी खूप धैर्य आणि दृढ़ताची गरज असते.

वृश्चिक -: या नात्याच्या सुरुवातीला दोन्ही राशींच्या मध्ये थोडी झिझक अर्थात अनमान पाहायला मिळते. या दोन्ही राशी सुरक्षात्‍मक, महत्‍वाकांक्षी आणि परिश्रमी असतात. वृश्चिक राशिची लोक आपल्या जीवनात स्थिरता आणतात.

धनु -: धनु राशीची लोक लापरवाह आणि मनमौजी असतात तर मकर राशीची लोक एकाकीप्रिय असतात. मकर राशीची लोक धनु राशीच्या लोकांच्या सफळता प्राप्ति साठी संभाव असतील तेवढे प्रयत्न करतात. 

मकर -: मकर राशिची लोक धैर्यवान, बुद्धिमान आणि बहिर्मुखी असतात. आपल्या सारखे गुण असणारा जोडीदार मिळाल्या मुळे या राशीच्या लोकांचे जीवन प्रेम आणि आनंदानी पार पडते. 

कुंभ -: या दोन राशीच्या लोकांचे नाते तेव्हा सफळ होते जेव्हा हे दोघे एकमेकांचा आदर करतील. यांच्या मध्य लहान-लहान गोष्टी वरून देखील अनबन होण्याची संभावना असते.

मीन -: मीन आणि मकर राशीच्या लोकांचा स्‍वभाव नदीच्या दोन किनाऱ्या सारखा असतो जो कधी मिळू शकत नाही.केवळ यांची परस्पर समज असेल तर यांचे नाते टिकून राहण्याची थोडी फार संभावना आहे. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मकर लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मकर व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मकर साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्...

और पढ़ें

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status