मकर राशिचे पुरुष आपल्या जीवनात अत्यंत महत्वाकांक्षी असतात. यांच्यात चुकीचे निर्णय घेणे अहंकार असतो त्या मुळे हे पुरुष आपल्या जीवनाला सुयोग्य दिशा देऊ शकत नाही. यांचा भाग्य उदय उशीरानी होत असतो. या पुरुषांच्या जीवनात यांच्या वयाच्या 32 ते 36 वर्षाच्या वया नंतर संतुलन पाहायला मिळते.
हे पुरुष आपल्या जोडीदारा कडून खूप अपेक्षा ठेवतात व त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर हे यांच्या मध्ये मतभेद उत्पन्न होतात. हे पुरुष खूप विचार केल्या नंतरच पैशे खर्च करतात. हे पुरुष आपल्या कुटुंबां बाबत खूप पोज़ेसिव असतात.
या राशीचे पुरुष आपले जीवन नियमां अनुसार व्यतीत करतात. हे आपल्या ध्येयाला प्राप्त करण्या साठी खूप प्रयत्नशील असतात. सफळ होण्या साठी हे आपल्या द्वारे आखल्या गेलेल्या योजनां वर खूप काम करतात. ही पुरुष लोक गंभीर असतात व आपल्या इच्छा,आकांक्षा बाबत खूप व्यवहारिक असतात.
मकर राशिचे पुरुष प्रेमाच्या बाबतीत थोडे स्लो असतात. नाते पुठे चालू ठेवण्या साठी स्रियांना पुढाकार घ्यावा लागतो. हे पुरुष कुठल्या स्रीच्या प्रेमात पडण्या आगोदर त्या स्री बरोबर मैत्री करणे पसंत करतात. हे पुरुष पुढे नात कायम ठेवण्या आधी आपल्या जोडीदाराला आगोदरच पारखण्याचे इच्छुक असतात.