Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCapricorn nature horoscope

मकर स्‍वभाव राशिफल

मकर राशिचे व्यक्ती स्‍वभावानी महत्‍वाकांक्षी असतात. हे आपल्या जीवनात उंच शिखरा वर पोहचण्याची इच्छा बाळगतात.आपल्या या इच्छापूर्ती साठी यांच्यात खूप आत्‍मविश्‍वास पाहायला मिळतो.यांच्या या गुण मुळे दुसरी लोक यांचा सन्मान करतात. 

ही लोक धाडसी असतात व आपले कुठलेही काम करण्या पूर्वी त्या कामाची योजना पहिल्यांदाच आखतात. हे कुठले ही काम विचार-विमर्श केल्या शिवाय करत नाही. त्या मुळे यांचे नाते खूप जटिल होते. कधी कधी ही लोक स्‍वार्थी होतात.  समाजात सन्मान आणि उंच पद प्राप्त करण्या साठी यांच्यात पर्याप्‍त नेतृत्‍व  आणि शक्‍ति प्राप्त करण्याची लालसा असते.

हिन्दी जन्म कुंडली

यांच्यात शांत, शालीन आणि भावुकताचा गुण असतो. हे व्‍यक्‍ति आत्‍मप्रेरित असतात आणि आपल्या प्रत्येक गरजेला पूर्ण करण्या साठी योग्य संधी शोधण्यात कुशल असतात. हे व्‍यक्‍ति एकाग्र स्‍वभावाचे असतात.

आपले कार्य आणि निर्णयाच्या प्रति यांच्यात दृढ़ इच्‍छाशक्‍ति असते आणि हे असफळ झाले तरी प्रभावित होत नाहीत. यांना जो पर्यंत सफळता मिळत नाही तो पर्यंत ही लोक प्रयत्न करत असतात हार स्वीकार करत नाहीत. याच्या अतिरिक्त ही लोक विश्‍वसनीय, धैर्यवान आणि  ईमानदार असतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मकर लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मकर व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मकर साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

खेळ रिपोर्ट

तुम्ही कुठल्याही खेळाच्या परिणामां बाबत विचारू शकता. लक्षात ठेवा कि हे...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status