मकर राशिची लोक स्वतःला कठोर दाखवतात परंतु ही लोक खूप कोमळ स्वभावाची असतात. प्रेमात माघार घेणे किंवा कोण समोर नतमस्तक होणे या लोकांना बिलकुल पसंत नसते. या लोकांना आपल्या प्रेमा बाबत आपल्या भावना व्यक्त करणे देखील आवडत नाही. जर ही लोक एकदा तुमच्या बरोबर मिसळली तर या लोकांचा व्यवहार तुम्हाला आकर्षित करू शकतो.
ही लोक आपल्या कुटुंबियां वर खूप प्रेम करतात. त्या मुळे हे आपला पार्टनर देखील आपल्या कुटुंबातील लोकांच्या मर्जीने निवडतात. या राशीची लोक विश्वसनीय आणि केयरिंग असतात. भावनात्मक रूपाणी ही लोक खूप मजबूत असतात. ही लोक आपल्या नात्यात भावनात्मक होवून काम करणाऱ्या स्वभावाचे नसतात. प्रेमात मापतोल करून बोलण्याची यांची सवय असते हे खूप बडबोले नसतात.
ही लोक आपल्या इच्छा स्पष्ट रूपानी दुसऱ्यान समोर व्यक्त करत नाहीत परंतु ही लोक रोमांटिक स्वभावाची असतात.हे आपल्या पार्टनर वर जीवापाड प्रेम करतात. प्रेम यांच्या साठी खूप ,महत्त्वपूर्ण असते. या नात्यातील सगळ्या जबाबदाऱ्या ही लोक घ्यायला तयार असतात. कधी ही आपल्या नात्यात मोकळ्या मनानी बोलण्या साठी या लोकाना अधिक वेळ लागतो. प्रेमात परफेक्शनची ललक यांच्या जोडीदाराला परेशान करू शकते.