Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

चाइनीज भविष्यफळ डॉग

चाइनीज डॉग

हे वर्ष तेजीने तुम्हाला वर घेवून येईल. भावनात्‍मक विचार मनात येतील. कुटुंबातील लोकां बरोबर चांगली वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल जी तुम्हाला एक चांगला व्यक्ती बनवण्या साठी मदत करेल. 

वैदिक ज्‍योतिष  प्रमाणे ही चीनी ज्‍योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न डॉग आहे तर तुमच्या व्‍यक्‍तित्‍वात देखील याचे गुण अवश्‍य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1946, 1958, 1970, 1982, 1994 आणि 2006 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये डॉग सारखे गुण असतात. 

रोमांस

या वर्षी तुम्ही आपल्या भावना मन मोकळ्या पणानी प्रकट करू शक्ताल. नवीन लोकान बरोबर वार्तालाप होईल व नवीन संपर्क बनतील. सिंगल लोकांना काही खास भेटणार आहे. प्रेम संबंधात असाल तर रोमांस किंवा सेक्‍सच्या  प्रति तुमची आवड वाढेल. आपल्या जोडीदारा विषयी वफादार राहावे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. या वर्षी तुमच्या आत्‍मविश्‍वासा मुळे लोक तुमच्या कडे  आकर्षित होतील. लोकान बरोबर मेळ वाढवण्याचा प्रयत्न करावा. नवीन नाती बनवताना सावधानी बाळगावी. पालक आपल्या मुलांच्या देखभाल करण्यात व्‍यस्‍त राहतील.

हिन्दी जन्म कुंडली

करियर

या वर्षी तुम्ही आपल्या करियर विषयी खूप महत्‍वाकांक्षी राहणार आहात. काही अतिरिक्‍त काम करावे लागणार आहे. त्या मुळे फायदा होईल. आपली स्वप्न पूर्ण करण्या साठी कठीण परिश्रम करताल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल.कामकाजात दुसऱ्यान बरोबर मिळून-मिसळून राहावे. 

आर्थिक स्‍तर

कठीण परिश्रम करून आपले लक्ष्‍य प्राप्त करण्यात सफळ होताल. परिश्रम करून खूप पैशे कमवण्याची संधी मिळेल परंतु फालतू खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोठे लक्ष्य प्राप्त करण्या साठी पैशाची बचत करण्या वर लक्ष द्यावे. 

आरोग्य 

या वर्षी भावनात्‍मक रूपानी स्वतःला कमज़ोर असल्याचा भास करवून देताल. ऊर्जा शक्तीत चढ उतार पाहायला मिळतील. आरोग्य देखील खराब होईल. दररोज व्‍यायाम आणि ध्‍यान केल्यानी लाभ होईल. तुमचा भावनात्‍मक स्‍वभाव नवीन मित्र बनवण्यात मदत करतील.उन्हाळ्यात जास्त सावधानी बाळगण्याची गरज आहे. शक्य असेल तेवढे नारळाचे पाणी व साधे पाणी प्यावे. 

फेंगशुई

परिस्थितिला स्‍वीकार करावे व तिला आपलेसे करावे. आपल्या स्‍वभावात लचीलापन आणावा आणि जास्त हट्टी बनू नये. 

साधरणता करियर आणि व्‍यक्‍तिगत रूपानी तुमचे हे वर्ष कठीण असेल तिथे दुसरी कडे तुम्हाला मित्रांचा चांगला साथ मिळेल.


लोकप्रिय उपाय

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

सरकारी नोकरी रिपोर्ट

वारंवार प्रयत्न करून ही जर तुम्हाला सरकारी नोकरी प्राप्त करण्यात अडचणी...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status