या वर्षी आपल्या मनाला आपल्या काबूत ठेवायचे आहे. लक्षात ठेवा कि वस्तू येतात-जातात परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे किनकारात्मक विचारां पासून जेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करताल तेवढे तुमच्या साठी चांगले आहे. आपल्यात असणाऱ्या त्रुटींना सुधारण्या साठी ही चांगली वेळ आहे. वेळेचा दुरुपयोग करू नये.
वैदिक ज्योतिष प्रमाणे ही चीनी ज्योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न हॉर्स आहे तर तुमच्या व्यक्तित्वात देखील याचे गुण अवश्य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1954, 1966, 1978, 1990, 2002, 2014, 2026 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये हॉर्स सारखे गुण असतात.
रोमांस
या वर्षी तुमच्या साठी भावना खूप महत्वपूर्ण असणार आहेत.जेवढे शक्य असेल तेवढे आपल्या जोडीदारा साठी वेळ काढावी. जर तुम्ही आपल्या मैत्रीला एका नवीन नात्यात जोडू इच्छित असाल तर ही वेळ त्या साठी उत्तम आहे.
तुम्हला आपल्या प्रेम संबंधात धैर्य ठेवण्याची गरज आहे. सेक्स प्रति घाई तुमच्या प्रेम संबंधा साठी खतरनाक सिद्ध होईल. नवीन लोकान बरोबर वार्तालाप होऊ शकेल. नवीन मित्र बनतील. विवाहित लोकां साठी संतान प्राप्तिचे योग उत्पन्न होत आहेत.
करियर
जर तुम्हाला आपले काम खूप बोरिंग वाटत असेल तर या वर्षी तुमच्या जीवनात करियर बाबत किती तरी बदलाव येऊ शकतील. कुठले नवीन काम मिळू शकेल. जी लोक नोकरी शोधत असतील किंवा आपला बिजनेस सुरु करण्याची इच्छा बाळगत असेल तर त्यांच्या साठी ही वेळ उत्तम आहे. नोकरीची निवड करताना आशी नोकरी शोधा ज्यात तुम्हाला आपले कौशल दाखवण्याचे अनेक अवसर मिळतील.
आर्थिक स्तर
जुन्या कर्जा पासून मुक्त होण्या साठी चांगली वेळ आहे. पैशाच्या बाबतीत उशीर करू नये. या वर्षी तुम्हाला किती तरी महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत. आपल्या जीवनाला सुखद बनवायचे असेल तर बचती वर लक्ष द्यावे.
आरोग्य
या वर्षी तुमच्यात मानसिक आणि शारीरिक ऊर्जा शक्ती भरपूर असेल. तुमचे शरीर कुठल्याही प्रकारच्या आव्हानांना स्वीकार करण्या साठी तयार असेल. याचा अर्थ हा नाही कि तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी नाही. व्यायाम आणि मेडिटेशन करत राहावे.खाण्या-पिण्याच्या सवयी वर लक्ष द्यावे. कुठलाही महत्वपूर्ण निर्णय घेण्या साठी चांगली वेळ आहे. या वेळी तुम्ही स्वतःची व दुसऱ्यांची सहायता करायला तयार असता.
फेंगशुई टिप
हे वर्ष तुम्हाला अत्यंत सुख-समृद्धि प्रदान करणारे आहे.
सर्व साधारण हे वर्ष तुमच्या साठी उत्तम व्यतीत होणार आहे. कुठली जोखिम उचलू शकता. भाग्याचा भरपूर साथ मिळेल थोडे एडवेंचरस होऊ शकतील.