ऑक्सचे वार्षिक राशिफळ हे दर्शवते की या वर्षी तुमचा स्वभाव नरम राहणार आहे. तुम्ही नेतृत्व तर करताल परंतु दुसऱ्यांची मदत घेणे तुमच्या साठी फायद्याचे असेल.पैशाचे देवान-घेवाण करताना पहिल्या पासूनच स्थिती व्यवस्थित करावी. जीवनात संतुलन ठेवण्याची गरज आहे.
वैदिक ज्योतिषी प्रमाणे ही चीनी ज्योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न ऑक्स आहे तर तुमच्या व्यक्तित्वात देखील याचे गुण अवश्य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1949, 1961, 1973, 1985, 1997, 2009, 2021 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये ऑक्स सारखे गुण असतात.
रोमांस
या वर्षी तुमच्या संबंधात खूप चढ-उतार आणि बदलाव येतील. पुढे येणारे बदलाव चांगले कि वाईट हे तुमच्या वर अवलंबून असेल.जी लोक जो लोग सिंगल असतील संभावना आहे कि त्यांना या वर्षी आपला लव पार्टनर मिळेल. तुमची आवड कुठल्या नवीन वस्तू किंवा कार्या कडे वाढू शकेल.
करियर
जर तुम्ही आपल्या करियर मध्ये सफळता प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर आपल्या बॉस आणि सीनियर्सची खुशाम करावी. तुम्ही नोकरीत चांगले प्रदर्शन करत आहात परंतु आपल्या टीम बरोबर काम करण्यात देखील आवड घ्यावी. जर सगळ काही व्यवस्थित राहील तर तुमचे प्रमोशन देखील लवकर होईल.
जास्त काम केले तर तुम्ही जास्त पैशे कमवताल जुनी कर्ज चुक्व्ताल त्यात कुठून ना कुठून तुम्हाला लाभच होईल. पैशाच्या बचती वर लक्ष द्यावे. अचानक कुठले मोठे खर्च येण्याची संभावना आहे.
आरोग्य
तनावा पासून स्वतः बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा. अस केल्यानी आरोग्यात सुधार पाहायला मिळेल. से बाहर आने का प्रयास करेंगें जिससे आपकी सेहत में भी सुधार आएगा। ऊर्जा स्तरात चढ-उतार येऊ शकतील. जेव्हा तुम्हाला उर्जेची सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हाच तुम्हाला जास्त थकल्या सारखे वाटेल. स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करावा.
फेंगशुई टिप
करियर मध्ये आव्हानाचा सामना करावा लागू शकेल परंतु धन आणि समृद्धित कसल्याही प्रकारची कमी भासणार नाही. एकटे वेळ व्यतीत करत असल्या मुळे चांगले वाटेल.
सर्व साधारण 2018 नोकरी आणि खाजगी रूपाने चढ उतारानी भरलेले वर्ष असेल.