या वर्षी तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचे विचार करणार आहात. अस काम करावे ज्या पासून तुम्हाला आनंद मिळतो. भविष्याच ध्यान करून कुठल्या कामाची निवड करावी. जी वस्तू तुमच्या साठी पुढे फायद्याची आहे त्या वर अधिक लक्ष द्यावे.
वैदिक ज्योतिषी प्रमाणे ही चीनी ज्योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न रैट आहे तर तुमच्या व्यक्तित्वात देखील याचे गुण अवश्य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1948, 1960, 1972, 1984, 1996 आणि 2008 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये रैट सारखे गुण असतात.
रोमांस
भावनात्मक रूपाणी रोमांच मध्ये संतुलन पाहायला मिळेल. ज्या मुळे तुमच्या नात्यात आणखी गोडवा पाहायला मिळेल आणि मन देखील शांत राहील. इससे आपके रिश्ते में भी मधुरता आएगी और आप मन से शांत रहेंगें। विवाहित लोकांनी आपल्या जोडीदारा सोबत बसून आपल्या समस्या सोडवाव्यात. प्रेम संबंध चालले असतील तर आपल्या जोडीदार सोबत आपले नाते पुढे चांगल्या प्रकारे पार पडावे त्या साठी मनमोकळे पानांनी गप्पा गोष्टी कराव्यात मनात काहीही ठेऊ नये.
करियर
आपल्या जवळ पास असणाऱ्या किंवा तुम्हाला मिळणाऱ्या संधीला अजिबात सोडू नये. त्या वर चांगल्या प्रकारे लक्ष द्यावे. जी लोक फक्त पैशे कमवण्या साठी काम करत आहेत त्यानी आपल्या कामावर देखील प्रेम करावे नाही तर हेच काम तुम्हाला एखद्या वोझा प्रमाणे वाटेल.
आर्थिक स्तर
या वर्षी तुमची आर्थिक स्थिति मजबूत आणि संतुलित राहणार आहे. आय अर्थात कमाईचे स्रोत वाढतील. जर कुठल्या प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ते परत करावे अर्थात चुकते करावे.पैशाच्या बचती वर लक्ष द्यावे. अचानक कुठले मोठे खर्च येण्याची संभावना आहे.
आरोग्य
या वर्षाच्या सुरुवातीला आरोग्या बाबत काही समस्या उत्पन्न होतील परंतु घाबरण्याची गरज नाही. हळू-हळू सगळ काही व्यवस्थित होईल. या वेळी तुम्ही उर्जेनी भरपूर आणि क्रियाशील राहणार आहात.तुम्हाला याचा फायदा घ्याचा आहे ही संधी हातातून जावू देऊ नये. व्यायाम आणि मेडिटेट करायला विसरू नका. तनावा पासून दूर राहण्या साठी योग देखील करू शकता.
फेंगशुई टिप
प्रेम संबंधात मतभेद उत्पन्न होवू शकतील.समृद्धि आणि शिक्षणा साठी चांगली वेळ आहे.
सर्व साधारण पणे या वेळी तुम्हाला आपल्या जीवना वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आनंदी राहावे आणि आपल्या मित्रांन बरोबर चांगली वेळ व्यतीत करावी.