Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

चाइनीज भविष्यफळ रूस्‍टर

चाइनीज रूस्‍टर

या वर्षी तुम्हाला आपल्या जीवनात काही वस्तुना नियंत्रित करण्याची जरूरत आहे. आपल्या आवडी प्रमाणे काम केले तर चांगले परिणाम प्राप्त होतील. आपल्या जीवनात संतुलन आणण्याचा प्रयत्न करावा.

वैदिक ज्‍योतिष  प्रमाणे ही चीनी ज्‍योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न रूस्‍टर आहे तर तुमच्या व्‍यक्‍तित्‍वात देखील याचे गुण अवश्‍य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1948, 1960, 1972, 1984, 1996 आणि  2008 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये रूस्‍टर सारखे गुण असतात. 

रोमांस

प्रेमाच्या बाबतीत हे वर्ष खूप आुतर राहणार आहे. सोशल लाइफ मध्ये संतुलन राहणार आहे. प्रेम संबंधात या वर्षी संभावना आहे कि ते प्रेम नात्यात परिवर्तीत होईल. प्रेम संबंध लग्न संबंधात विलीन करण्या साठी चांगली वेळ आहे.   विवाहित लोकां करता संतान प्राप्‍ति चे योग आहेत. जी लोक सिंगल आहेत त्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. आपल्या करियर वर लक्ष द्यावे.

हिन्दी जन्म कुंडली

करियर

या वर्षी करियर मध्ये अस्थिरता येईल. कार्यक्षेत्रात चढ-उतार पाहायला मिळतील. नोकरी करत असणाऱ्या लोकांचे प्रमोशन होईल किंवा त्यांच्या पगारात वाढ होईल. व्‍यापारी लोकांना अचानक कुठल्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तुमचा कुठला जूनियर तुमच्या सोबत ईर्ष्‍या भाव ठेवणार आहे. टीम सोबत काम करून पुढे प्रगती करावी.

आर्थिक स्‍तर

पूर्ण वर्ष आर्थिक स्थिति सामान्‍य राहणार आहे. या वर्षी कुठली मोठी वस्तु जसे- कार किंवा घर खरेदी करण्याचा विचार करू शक्ताल. निर्णय घेताना घाबरू नये. अडचणीच्या वेळी मनाला शांत ठेवावे. धीर धरून काम करावे. योग्य वेळेची वाट पाहावी.  

आरोग्य

तुमचा लापरवाह व्‍यवहार तुमची तब्बेत बिगडवू शकतो. आरोग्याची काळजी न घेतल्या मुळे आणि आपल्या खाण्या-पिण्या वर लक्ष न दिल्या मुळे तुमचे आपका वजन वाढू शकते. आळस पसवरण्या पेक्षा तुम्ही नियमित व्यायाम करावा. कामा वर जास्तीत जास्त लक्ष द्यावे. आव्हान स्वीकार करावेत व त्यांचा दटून सामना करावा जीत अवश्‍य मिळेल.

फेंगशुई टिप

या वर्षी तुम्हाला स्वतः वर लक्ष देण्याची गरज आहे. भावनांना ठेस पोहचल्या मुळे थोडे दुखी होताल.

सर्व साधारणता हे वर्ष तुमच्या साठी सामान्य असेल तुमच्या मूड मध्ये खूप बदलाव येऊ शकतील तुम्ही या स्थितिला आरामशीर सांभाळू शकताल.


लोकप्रिय उपाय

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

शनि गोचर रिपोर्ट

शनि गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आह...

और पढ़ें

नाव सुधारणा रिपोर्ट

आपल्या नावात सुधारणा करा. कधी कधी नावात केलेल्या लहान-लहान सुधारणे मुळ...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status