Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

चाइनीज भविष्यफळ शीप

चाइनीज शीप

हे पूर्ण वर्ष तुम्ही भावनात्‍मक रूपानी कमजोर राहणार आहात. मनोरंजन आणि आपल्या कामा मध्ये संतुलन ठेवून चाललात तर उत्तम असेल. काम नाही केले तर अडचणीत अडकू शकताल. त्या साठी हे उत्तम आहे कि मनोरंजना बरोबर आपल्या कामा वर देखील लक्ष द्यावे. कठीण परिश्रम करण्याची गरज आहे. आपले नियम स्वतः बनवावेत व त्याचे पालन करावे. 

वैदिक ज्‍योतिष  प्रमाणे ही चीनी ज्‍योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न शीप आहे तर तुमच्या व्‍यक्‍तित्‍वात देखील याचे गुण अवश्‍य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1943, 1955, 1967, 1979, 1991, 2003 आणि 2015 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये शीप सारखे गुण असतात. 

रोमांस

सोशल लाइफ मध्ये सक्रिय राह्ताल. आपल्या व्‍यक्‍तित्‍वाणे दुसऱ्यांना आपल्या कडे आकर्षित करण्यात सफळ होताल. जर तुम्ही सिंगल असाल तर हे वर्ष तुमच्या साठी खूप उत्तम असणार आहे. संभावना आहे कि तुम्हाला या वर्षी आपला जोडीदार मिळेल. विवाहित असलेली लोक या वर्षी फैमिली प्‍लानिंग विषयी विचार करतील. जी लोक पहिल्या पासूनच प्रेम संबंधात असतील त्यांनी आपल्या जोडीदाराच्या बाबतीत आपल्या भावना प्रगट कराव्यात व त्याच ऐकाव अस केल्यानी दोघांच्या मध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळेल. 

हिन्दी जन्म कुंडली

करियर

किती तरी वेळा तुम्ही स्वतःला एखाद्या बेडीत अडकल्या सारखे वाटेल. आपल्या कामात उदासीनता व बोरियत असल्याची जाणीव होईल. आपल्या रचनात्‍मक आणि कल्‍पनाशील व्‍यक्‍तित्‍वाचा योग्य लाभ घेण्या साठी अवसर मिळतील. बॉसच्या पुढे कुठली नवीन योजना मांडू शकता. आपली नोकरी किंवा कामात आळस बोरियत भासत असेल तर ही वेळ नोकरीत बदलाव करण्या साठी उत्तम असेल.

आर्थिक स्‍तर

कर्जा पासून मुक्त होण्या साठी चांगली वेळ आहे. कर्ज से मुक्‍ति पाने के लिए बेहतर समय है। पैशाची गुंतवणूक करताना सावधानी बाळगावी कारण या वरच तुमचे भविष्‍य टिकून असते.

आरोग्य 

आरोग्या साठी हे वर्ष उत्तम असेल. थोड्या फार किरकोळ जखमा लागू शकतील आणि या जखमा लवकर बऱ्या देखील होतील. या वर्षी ऊर्जा भरपूर असणार आहे पण या उर्जा शक्तीचा वापर योग्य जागी करावा. कामाचा त्राण अधिक घेऊ नये व कामाच ओझ आपल्या वर जास्त टाकू नये नाही तर तुम्ही तणावात येऊ शकताल. स्वतःला प्रोत्‍साहित करत राहावे.

फेंगशुई टिप

आर्थिक स्थिति, प्रेम आणि  करियर साठी खूप उत्तम वर्ष आहे. 

सर्व साधारणता तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होईल. कुठलाही निर्णय घेण्या आधी आपल्या मनाचे ऐकावे. 


लोकप्रिय उपाय

Horoscope 2024 and Coming Years

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

10 वर्षांची लाइफ रिपोर्ट

प्रत्येक व्यक्ती पुढे येणाऱ्या अडचणी आणि संधी विषयी जाणून घेण्याची इच्...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status