वार्षिक राशिफळा अनुसार या वर्षी तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात परंतु आपल्या कौशल्या मुळे तुम्ही सगळे काही चांगल्या प्रकारे करताल. तुम्ही प्रत्येक कार्यात सक्रिय राह्ताल. या वर्षी पुढच्या वर्षाला जास्त उत्तम बनवण्याच्या तयारीत असताल. वेळेचा सदुपयोग करायला शिकावे. शांत राहून आपल्या मना सारखी काम करून आपली वेळ व्यतीत करावी.
वैदिक ज्योतिष प्रमाणे ही चीनी ज्योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न स्नेक आहे तर तुमच्या व्यक्तित्वात देखील याचे गुण अवश्य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1941, 1953, 1965, 1977, 1989 आणि 2001 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये स्नेक सारखे गुण असतात.
रोमांस
या वर्षी तुमच्या जीवनात किती तरी बदलाव येऊ शकतील. आता हे तुमच्या वर अवलंबून असेल कि तुम्ही या बद्लावाला सकारात्मक रूप देता कि नकारात्मक रूप देता. नवीन मित्र बनवण्याची संधी मिळेल. जी लोक सिंगल आहेत त्यांच्या साठी हे वर्ष खूप खास असणार आहे. कुठल्या नवीन व्यक्ती बरोबर बोलणे होईल.अडचीत पुढे हे तुमचे जोडीदार बनतील. आपल्या मनाचे ऐकावे. विवाहित लोक फैमिली प्लानिंग विषयी विचार करू शकतील.
करियर
करियर मध्ये सफळता प्राप्त करण्या साठी कठीण परिश्रम करण्याची गरज आहे. सफळता पाहिजे असेल तर आपल्या प्रयत्नात वाढ करावी. सफलता पाना चाहते हैं तो अपने प्रयासों में बढ़ोत्तरी करें। आपल्या कलेचा विकास करायचा असेल तर कुठला स्क्लि डेवलपमेंट कोर्स करू शकता.या मुळे थोडे तणावात येऊ शकता परंतु हा तणाव तुमच्या साठी चांगला सिद्ध होईल.
आर्थिक स्तर
या वर्षी तुम्हाला आपल्या आर्थिक स्थिति वर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. खर्चात वाढ होईल. पैशे कमवण्या साठी खूप परिश्रम करावे लाग्ताल. बचती वर देखील लक्ष द्यावे. आपले बजट संतुलित करावे जर कुठले जुने कर्ज असेल तर ते लवकर फेडावे.
आरोग्य
या वर्षी तुम्ही किती तरी कामात व्यस्त राहणार आहात. अचानक आलेल्या बदलावा मुळे तुम्ही तणावात किंवा रागात असणार. स्वभावात आलेले बदलाव अस्थायी असतील त्या मुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. या वर्षी ऊर्जा शक्ती भरपूर पाहायला मिळेल. जबरदस्ती कुठले ही काम करू नये आपले विचार सकारात्मक ठेवावेत कसलाही तणाव घेऊ नये.
फेंगशुई टिप
कुठल्याही गोष्टी वरून भावनात्मक होऊ नये किंवा जास्त तणाव घेऊ नये. संबंधात मनमुटाव होऊ शकेल सांभाळून राहावे.
सर्व साधारण पणे हे वर्ष चांगले व्यतीत होणार आहे या वर्षी तुम्ही स्वता खूप कठीण परिश्रम करणार आहात.