टाइगरचे हे राशीफळ हे दर्शवते कि या वर्षी तुमच्या जीवनातील गतित वृद्धि होईल. या वर्षी तुम्ही ऊर्जा शक्तीने परिपूर्ण असताल परंतु संतुलन बनवून ठेवण्याचा प्रयास करावा. विना कारण फालतुचे खर्च करू नयेत. पैशाचे लेन-देन करताना सावधानी बाळगावी. ईमानदार राहावे आणि सत्य बोलावे. आपल्या भावनांना व्यक्त करायला शिकावे. आपल्या जवळपास घटीत होत असणाऱ्या घटनान वर लक्ष ठेवावे.
वैदिक ज्योतिष प्रमाणे ही चीनी ज्योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न टाइगर आहे तर तुमच्या व्यक्तित्वात देखील याचे गुण अवश्य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1926, 1938, 1950, 1962, 1974, 1986 आणि 1998 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये टाइगर सारखे गुण असतात.
रोमांस
तुमचा रोमांटिक स्वभाव तुमच्या पार्टनरला आकर्षित करण्यात सफळ होईल. नवीन मित्र बनवण्याची संधी मिळेल. या वर्षी प्रेम आणि रोमांसच्या बाबतीत आनंदमयी वातावरण पाहायला मिळेल. आपल्या नात्यात ईमानदारी ठेवावी. आपल्या जोडीदारा पासून कुठली ही गोष्ट लपवून ठेऊ नये. आपल्या भावना त्याच्या समोर व्यक्त कराव्यात. आपली ऊर्जाशक्ती वाध्विन्या साठी जास्तीत जास्त लोकान बरोबर गप्प-गोष्टी कराव्यात.
करियर
तुम्ही आपल्या कार्यात सफळ होताल. भाग्याची मदत मिळेल जे पाहून तुमचे सहकर्मी सुद्धा चकित होतील. तुम्ही आपले काम डैडलाइन पूर्ण होण्या आगोदरच पूर्ण करण्यात सफळ होताल. आपले लक्ष केवळ कामावर केंद्रित केले तर हे तुमच्या साठी उत्तम असेल. कोणी तुमची सहायता किंवा सल्ला घेण्या साठी आला तर त्यांना बिलकुल मना करू नका.
आर्थिक स्तर
या वर्षी पैशा साठी तुम्हाला खूप परिश्रम करावे लागतील. तुमच्या प्रमोशन या पगारात वाढ होण्याची संभावना आहे. पैशाच्या बचती वर लक्ष द्यावे. अचानक कुठले मोठे खर्च येण्याची संभावना आहे.
आरोग्य
या वर्षी तुम्ही अत्यंत क्रियाशील राहणारे असताल. शारीरिक ऊर्जा चा संचार होईल. ही ऊर्जा आपल्या मनपसंद कामात लावावी. ध्यान आणि व्यायाम केला तर तुमच्या आरोग्या साठी हे उत्तम असेल. अस केल्यानी तुमच्या मन, शरीर आणि हृदया साठी चांगले असेल. जास्त कामाचा तणाव घेवू नये. बाहेरचे जंक फूड खाने टाळावे नाही तर पोटात इंफेक्शन होऊ शकेल.
फेंगशुई टिप
शांत राहावे आणि धैर्यानी काम करावे. घाईघाईत काम बिगडू शकतील. शांत राहून आपली काम व्यवस्थित करावीत.
सर्व साधारण पणे हे वर्ष तुमच्या साठी सामान्य राहणार आहे. आपल्या मनाचे ऐकावे व त्या अनुसार काम करावे. अस केल्याने तुमची निर्णय घेण्याची शक्ति मजबूत होईल.