मिथुन राशि असणारे बॉस विचारशील प्रकृतिचे असतात.ही लोक सगळ्यात आगोदर आपल्या हिताचा विचार करतात. ही लोक खेळाडू आणि अनुशासित व्यक्तित्वाचे असतात. जर तुम्ही आपल्या बॉसला इंप्रेस करू इच्छित असाल तर त्यांची प्रशंसा करावी. ही रास असणाऱ्या बॉसला आपली प्रशंसा ऐकणे खूप पसंत असते.
ही रास असणाऱ्या बॉसच्या मुडा बद्दल काहीही सांगता येत नाही ही लोक खुप मुडी स्वभावाची असतात. कधी कधी ही लोक तुमच्या कामावर खूप कडक नजर ठेवतात व कधी कधी बिलकुल लक्ष्य देत नाही. ही रास असणाऱ्या बॉसच्या इंप्लॉयीज़ साठी हा सल्ला आहे कि आपल्या बॉसचा मूड पाहावा व कधीही बॉसचा मूड इग्नोर करू नये.
मिथुन राशि असणाऱ्या बॉसची एक विचित्र गोष्ट आहे कि ते आपल्याला मिळत असणारी निरंतर आर्थिक आणि व्यापारिक सफलते मुळे बोर होतात व यांना कामात मिळत असणाऱ्या कामा मध्ये आव्हान स्वीकारणे पसंत असते. या राशीचे बॉस जास्त वेळ आपल्या इंप्लॉयीज़ वर हुकुम चालवत नाहीत यांच्या कामगारांना हा सल्ला दिला जात आहे कि आपल्या बॉस वर जास्त अवलंबून राहु नये आणि आपले काम स्वतः आणि समजून करावे.