Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini business horoscope

मिथुन व्यापार राशिफल

मिथुन राशिची लोक एका वेळी विभिन्‍न कमान वर लक्ष्य केंद्रित करत असल्या मुळे त्याचं मन एका कामावर पूर्णतः टिकून राहु शकत नाही व ते आपली काम अर्धवट सोडतात. जर ही लोक आपल्या एकाच कामावर लक्ष्य केंद्रित करून काम केले तर हे आपल्या चालाकी आणि बुद्धिमानीनी त्या कामात सफळता प्राप्त करतील.  या राशीचे व्‍यक्‍ति उत्‍कृष्‍ट मैनेजर बनू शकतात. हे आपल्या उत्‍साह आणि जीवन शक्‍तिनी आपल्या टीमचे प्रोत्‍साहन वाढवतात.

या लोकांना आपल्या जाल मध्ये दुसऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे फसवता येते त्या मुळे या लोकांना असा कुठला व्यवसाय करायला पाहिजे ज्यात लोकां बरोबर संवाद स्थापित केला जातो.यांचे संवाद खूप प्रभावकारी असतात.

हिन्दी जन्म कुंडली

लेखन आणि शिक्षणाच्या क्षेत्रात या लोकांना अपार सफळता मिळते. व्‍यापार असो किंवा निजी जीवन मिथुन राशिच्या लोकांना वेगवेगळ्या लोकान बरोबर भेट करणे पसंत असते.

ही लोक यात्रा तथा मार्केटिंग सारख्या क्षेत्रात आपला  व्‍यवसाय करू शकतात. या राशीच्या लोकांना या लोकां बरोबर काम करणे पसंत असते.

व्‍यवसायात कधी ही या राशीच्या लोकांनी लोभ करू नये व सट्टेबाजी पासून दूर राहावे. व्यापारात सफलता प्राप्त करण्या साठी आवश्यक आहे कि या लोकांनी सहनशीलतेनी राहावे व जीवनात शिरता आणावी. 

या राशीच्या लोकांना लाकूड, पीतळ, गहू, डाळी, कपडे, स्टील, प्लास्टिक, पूजन सामग्री, वाद्य यंत्र आदि संबंधित व्‍यापार करावा किंवा आपल्या पैशाची या कामात गुंतवणूक करावी.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

मैच मेंकिंग

आपल्या हिंदू धर्मात लग्ना आगोदर गुण मिलान आणि कुंडली मिलान करण्याची री...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status