Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini employee horoscope

मिथुन कामगार राशिफल

मिथुन राशिचे व्यक्ती जास्त दिवस एका कामावर आपले ध्‍यान केंद्रित करू शकत नाहीत. ही लोक नाप्ले मार्ग खूप लवकर बदलत असतात. या लोकांना दुसऱ्यान बरोबर गप्पा मारने आणि आपले विचार दुसऱ्यांना सांगणे पसंत असते.  ही लोक सोशल लाइफ मध्ये जास्त व्यस्त असतात.आपल्या नोकरीच्या विपरीत जावून ही लोक आपले शोक पूर्ण करतात.

ऑफिसच्या प्रत्येक घटने बाबत या लोकांना माहिती असते. सगळ्यान जवळ जाऊन गॉसिप करणे यांची सवय असते. ही लोक खूप लवकर दुसऱ्यांना फसवू शकतात व आपल्या वाणी नी दुसऱ्याना आकर्षित करतात. सेल्‍सपर्सन आणि मध्य्स्तः बनून ही लोक चांगली काम करू शकतात.  या लोकांच्यात मोलभाव करण्याची क्षमता खूप चांगली असते. दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत ही लोक सर्वोत्‍तम कार्य करतात. ही लोक खूप मूडी स्वभावाचे असतात. याचा प्रभाव यांच्या कामावर देखील पडतो. या लोकांना यात्रा करण्याची आवड असते.  ही लोक जेव्हा ऑफिस मध्ये असतात त्या वेळी या लोकांना वारंवार उत्तेजित करण्याची गरज असते.

हिन्दी जन्म कुंडली

ऑफिस मध्ये आपल्या मिथुन राशिच्या सहकर्मी बरोबर कसल्याही प्रकारच्या वाद‍-विवादा पासून स्वतःचा बचाव करावा. ही लोक या कामात निपुण असतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

10 वर्षांची लाइफ रिपोर्ट

प्रत्येक व्यक्ती पुढे येणाऱ्या अडचणी आणि संधी विषयी जाणून घेण्याची इच्...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status