मिथनु राशिचा स्वामी बुध ग्रह आहे. या ग्रहाच्या शुभ प्रभावा साठी पाचूचा खडा धारण करावा.
पाचूचा खडा उपलब्ध न होण्याच्या स्थितित तुम्ही त्याचा उपरत्न ऑनिक्स एवं पेरिडॉट धारण करू शकता.
लक्षात ठेवा, बुध लग्न असणाऱ्या व्यक्तीने नीलम रत्न कधी ही धारण करू नये.