मिथुन रास असणाऱ्या लोकांचा बांधा मजबूत असतो.यांच्या हड्डिची बनावट सुदृढ़ असते. या लोकांच्या चेहऱ्या वर मनातील भाव प्रकट होतात. ही लोक जर परेशान असतील तर त्यांच्या चेहऱ्या वरून त्यांच्या त्रासाचा परेश्निचा अंदाज लावणे सोपे पडते. जर हे काही लपवायचा जरी प्रयत्न करत असतील तर ते सुद्धा लपवू शकत नाही. त्यांच्या चेहऱ्याचे भाव सगळ स्पष्ट करतात. या राशीचे पुरुष अधिकतर सडपातळ असतात.
या लोकांच्या फेफडे, खांदा, कलई तथा बोटां संबंधित कुठली दुर्घटना होण्याची संभावना आहे. या लोकांनाअधिकतर दम्याची समस्या असते. यांच्या अंगात जास्त दुखत असते. कुठलीही गंभीर स्थिती उत्पन्न न होण्या साठी या लोकांना सावधान राहण्याची गरज आहे. कामात ही लोक खूप व्यस्त राहत असल्या मुळे यांचे आरोग्य सारखे बिगडत असते. ही लोक कामात व्यस्त असल्या मुळे आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत.
अत्यधिक बोझ असल्यामुळे यांचे आरोग्य बिगडते. नेहमी कामाची व्यस्तता असल्या मुळे ही लोक तणाव आणि डिप्रेशनचे शिकार होतात.
रात्री झोपायच्या अगोदर हर्बल चहा प्यावा. त्या मुळे तुमची थकावट दूर होईल आणि मांसपेशिना आराम मिळेल व झोप देखील चांगली लागेल.
हैल्थ टिप -:
तुमचा नर्वस सिस्टम खूप कमजोर असतो. यांना फेफड्यात इंफेक्शन खूप लवकर होते त्या साठी व्यसना पासून दूर राहावे. जीवनाच्या प्रति व्यावहारिक बनावे. ताजी हवा घ्यावी व कमी भोजन करावे.