Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini love compatibility horoscope

मिथुन लव कंपैटिबिलिटी राशिफल

मिथुन रास असणारी लोक दुसऱ्या स्वभावाच्या लोकां बरोबर चांगला ताळमेळ बनवण्यात माहीर असतात परंतु यांचा सर्वात छान ताळमेळ मेष, मिथुन आणि कर्क रास असणाऱ्या लोकां बरोबर असतो.

मेष -: मिथुन राशिच्या लोकांची जोडी मेष राशिच्या लोकां बरोबर सर्वात उत्तम असते. या दोन्ही राशीच्या लोकां मध्ये ऊर्जा भरपूरअसते आणि ही लक आपले जीवन पूर्ण उत्साहानी व्यतीत करतात.अपने जीवन को पूरे उतसाह से जीना चाहते हैं।हे दोघे एकमेकांच्या कमीपणाचे पूरक असतात.

वृषभ -: वृषभ राशीची लोक शांत असतात परंतु मिथुनराशीची लोक अशांत अस्थिर असतात. या दोघांचे विपरीत गुण कधी कधी यांच्या नात्यात समस्‍या उत्‍पन्‍न करतात.

मिथुन -: ऐसी स्थिति में दोनों साथी की सोच और जीवन के प्रति महत्‍वाकांक्षा एक समान होती है। जहां एक ओर ये दोनों एक दूसरे को अच्‍छे से समझते हैं तो वहीं दूसरी ओर इन्‍हें कहां एडजस्‍ट करना है ये भी अच्‍छे से पता होता है। इनका स्‍वभाव भी एक जैसा ही होता है जो काफी हद तक इनके बीच में प्रेम को बनाए रखता है।

कर्क -: या दोन्ही राशीच्या लोकांना गप्पागोष्टी करणे व लोकां बरोबर भेटीगाठी करणे पसंत असते. यांच्यात खूप मिळते जुळते गुण असल्या मुळे यांचे एकमेकाशी चांगले पटते. या लोकांना स्वप्न पाहणे पसंत असते व हे दोघे ही   मूडी स्‍वभावाचे असतात.

हिन्दी जन्म कुंडली

सिंह -: या दोन्ही राशीची लोक मनोरंजन, प्रेमी आणि धाडसी असतात.  मिथुन राशीच्या लोकांची वेगवेगळ्या विषयात रुची असल्यामुळे सिंह राशीची लोक मनात ईर्ष्‍या भाव उत्पन्न करतात. मिथुन राशेची नकारात्‍मकता सिंह राशीच्या लोकांना दुख देवू शकते. 

कन्‍या -: या राशीची लोक बुद्धिमान आणि व्‍यावहारिक असतात. या दोघान मध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतो परंतु थोडा ही गैरसमज दोघांच्या मनात उत्पन्न झला तर यांच्या मध्ये तक्रार उत्पन्न होते.

तूळ -: या दोन्ही राशीच्या लोकांच्या जीवनच्या प्रति महत्‍वाकांक्षा एक समान असतात. जीथे ही लोक एकमेकांना सजतात तिथे एकमेकांना कुठे आणि कसे एडजस्‍ट करायचे आहे हे देखील या लोकांना चांगल्या प्रकारे माहित असते. यांचा स्वभाव देखील समान असतो. त्या मुळे ही लोक एकमेकांशी प्रेमानी राहतात.

वृश्चिक -: मिथुन रास असणारी लोक जास्त शक करणाऱ्या स्वभावाची असतात यांना फिरण्याचा खूप शोक असतो. यांची वर्तणूक वृश्चिक रास असणाऱ्या लोकांच्या लवकर लक्षात येत नाही व हे त्यांना समजू शकत नाही. मिथुन राशिची लोक ईमानदार साथी सिध्द होत नाहीत.

धनु -: या दोन्ही राशींची लोक बेचैन आणि बहस करण्या साठी खूप आतुर असतात. हे दोघे एकच व्यक्ती किंवा एकाच जागी जास्त दिवस टिकत नाहीत. दोन्ही राशी जेव्हा मिळतात तेव्हा जास्त समस्या उत्पन्न होत नाही कारण दोन्ही राशींचा स्वभाव लचीला आणि अनुकूलीय असतो.

मकर -: मकर राशीची लोक नेहमी चौकस राहतात परंतु मिथुन राशींच्या लोकांना नियमांचं पालन करणे  बोरिंग वाटते. जेव्हा या दोन्ही राशी एकत्र येतात त्या वेळी परस्पर मतभेत होणे निश्चित आहे. 

कुंभ -: मिथुन राशीचा हंसमुख स्वभाव कुंभ राशीला दिवाना बनवतात. या दोघांचा ही जीवनाच्या प्रति एक समान दृष्टिकोण यांच्या नात्यात आणखी मजबूती आणतो.

मीन -: या दोन्ही राशींच्या लोकांच्या स्वभावात लचीलापन असतो म्हणून हे एकमेकान साठी उपुयक्त असतात. जर मिथुन संवेदनशीलता आणि  मीन व्याहवहारिकता शिकले तर यांचे नाते चांगले सफळ होईल.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

Horoscope 2024 and Coming Years

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status