Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini love horoscope

मिथुन प्रेम राशिफल

शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या सातव्या घरात बसलेला आहे आणि हा ग्रह तुमच्या जीवनात प्रेम आणि नवीन नात्याची सुरुवात करून देतो. हे वर्ष तुमच्या प्रेम संबंध साठी खूप चढ उताराच असणार. या वेळी तुम्हाला व्‍यवहारिक दृष्‍टिकोण एवं समजदारीनी आपले नाते सांभाळण्याची गरज आहे. आपल्या जोडीदाराच्या उग्र स्वभावा मुळे तुमच्या परस्पर संबंधात वेगळे होण्यची वेळ येऊ शकेल. 

विवाहित लोकां साठी हे वर्ष आपळे नाते पारखण्या साठी आहे. प्रोफेशल आणि पर्सनल लाइफ मध्ये बैंलेंस ठेवण्यात तुम्हाला काही अडचणी येतील. तनावाची स्थिति असेल. या मुळे तुम्हा दोघान मध्ये गैरसमज उत्पन्न होण्याची संभावना अधिक आहे. लक्षात ठेवा आपल्या जोडीदारा साठी वेळ काढावा व बसून परस्पर कलह मिटवण्याचा प्रयास करावा. 

हिन्दी जन्म कुंडली

जो व्यक्ती फैमिली प्‍लानिंग विषयी विचार करत आहे त्यांच्या साठी ऑक्टोबरचा महिना सगळ्यात उत्तम आहे. कदाचित त्याना या महिन्यातच कुठली खुशखबरी देखील मिळेल. ग्रहांची दशा आणि गोचर विवाहित लोकांच्या जीवनात आनंदाची बातमी घेवून येईल.

जो व्यक्ती अजून पर्यंत सिंगल आहे त्याच्या जीवनात प्रेमाच आगमन होइल. आपल्या या नवीन नात्यात खूप समस्या देखील पाहायला मिळतील. हे पण शक्य आहे कि तुम्ही आपल्या पेक्षा व्यनी मोठ्या व्यक्ती वर प्रेम करताल व  तुम्ही भावनात्‍मक रूपांनी त्याच्या बरोबर सामंजस्य स्थापित करण्यात असफ होटल. खूप दिवसा पासून चाललेल्या प्रेम संबंधात देखील काही अडचणी येतील. या वेळी तुम्हाला आपला पार्टनर खूप डिमांडिंग वाटेल आणि तुम्ही त्याच्या बरोबर  ताळमेळ ठेवण्यात असफळ होटल.

या वर्षी तुमच्या व्‍यवहार आणि रिलेशन मध्ये किती तरी बदलाव येतील. जर तुम्ही कुठल्या मना विरुध्द असणाऱ्या नात्यात फसला असाल तर या वर्षी या पासून तुम्हाला मुक्ती मिळेल. पुढे भविष्यात अशा जोडीदाराची निवड करा जो तुमच्या भावनेला समजेल. जर तुम्हाला अस वाटत असेल कि तुम्ही आपले नाते कायम राहावे त्या साठी अधिक वेळ दिला नाही तर एक चान्स देण्या साठी ही योग्य वेळ आहे. 

 
राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

मैच मेंकिंग

आपल्या हिंदू धर्मात लग्ना आगोदर गुण मिलान आणि कुंडली मिलान करण्याची री...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

नाव सुधारणा रिपोर्ट

आपल्या नावात सुधारणा करा. कधी कधी नावात केलेल्या लहान-लहान सुधारणे मुळ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status