Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini sexual orientation horoscope

मिथुन कामुकता राशिफल

मिथुन रास असणाऱ्या लोकांना प्रेमाच्या नावानीच खूप चांगली प्रसन्नता मिळते. प्रेम ही त्यांची दुनिया असते. यानां प्रेमाच्या बंधनात आनंद मिळतो. परंतु कुठल्या मिथुन रास असणाऱ्या व्यक्तीचा व्‍यवहार नकारात्‍मक असेल तर हेच प्रेमाचे बंधन त्याच्या साठी जंजाल बनते. मग तो त्या पुढे काहीही करू शकत नाही. ज्या लोकांचा स्वभाव धोकेबाजी, कपटीपण, बेईमानी असतो त्यांना प्रेमाची परिभाषा समजत नाही.जर कुठला मिथुन रास असणारा व्यक्ती प्रेमालाच बंधन समजत असेल तर ते बंधन त्याला आपल्या स्‍वतंत्र पणात येणारा अडथळा वाटतो.

हिन्दी जन्म कुंडली

सेक्स लाइफ साठी हे वर्ष सामान्यं असेल. तुमच्या लांबलचक  प्लागनिंग तुम्हाला मानसिक संतुष्टि देतील परंतु याची खूप कमी शक्यता आहे कि तुमची ही क्रिएटिविटी तुमच्या बैडरूम पर्यंत पोहचेल. विवाहित असाल तर संयम आणि मर्यादा तुमच्या चांगल्या सेक्स  लाइफचे मूळ मंत्र आहे. जीवनसाथी अतिरिक्तम बाहेर कोण बरोबर बनवलेले सेक्स संबंध मोठ्या त्रासाचे कारण बनतील.

मिथुन राशिची लोक बहुमुखी प्रतिभाचे धनी, जिज्ञासु आणि उत्‍साहवर्द्धक असतात. प्रेमात यांची स्‍पष्‍टता आणि आकर्षित व्‍यक्‍तित्‍व यांना आदर्श जीवनसाथी बनवतो.आपल्या जोडीदारा बरोबर तासंतास गप्पा मारणे यांना खूप आवडते. प्रत्येक काम घाईत करणे व लापारवाही ने काम करण्याची यांची सवय असते. जेव्हा आशा लोकान वर अधीरता, वाईट सांगत सारखे वाईट गुण येतात तेव्हा ही लोक प्रेमा पासून दूर पाळण्याचा प्रयत्न करतात.  

या राशीची लोक कधी कधी दोहरा व्‍यवहार करतात. एका क्षणात प्रेमाच्या मागे पळतात व दुसऱ्या क्षणी प्रेमा पासून दूर पळतात अर्थात तोंड फिरवतात. या लोकांचा स्वभाव दुसऱ्या लोकां साठी एखाद्या रहस्या प्रमाणे असतो. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

करियर रिपोर्ट

जर तुम्ही आपल्या करियर बाबत परेशान असाल तर आत्ताच खरेदी करा आमच्या ज्य...

और पढ़ें

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status