Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini women horoscope

मिथुन स्‍त्री राशिफल

मिथुन राशिच्या स्रिया द्विस्‍वभावाच्या असतात. द्विस्वभाव राशि असल्या मुळे यांच्या स्वभावात स्थिरता व चंचल व्यवहाराच सुन्दर समन्वय असते. वायु प्रमाणे सगळ्या जागी विद्यमान राहणे आणि एका जागी टिकून न राहणे यांची   प्रवृत्ति असते. यांना समजणे खूप कठीण असते. या राशीच्या स्री बरोबर लग्न करणाऱ्या पुरुषाला हे समजायला पाहिजे कि तो एका स्री बरोबर लग्न करत नसून दोन बायकान बरोबर लग्न करत आहे. यांची बुद्धी निरंतर काम करत असते. आशा स्री ची विचार करण्याची क्षमता खूप चांगली असते. प्रेमात जुनून आणि रोमांच यांच्या द्वारे भरपूर असतो. यांचा स्‍वभाव एवढा रोचक असतो की आपल्या हे जाणून कौतूहल होईल की मिथुन राशिच्या स्रियां एका पेक्षा तीन स्रियांन प्रमाणे असतील. यांच्या बरोबर जिंकणे कठीण तर आहेच कधी कधी तर असंभव होते. मिथुन राशिचे  जातक बुद्धिमान असतात यांना प्रत्येक क्षेत्रांच ज्ञान त्यांना असते. वेगवेगळ्या क्षेत्रात ही लोक प्रसिद्धी प्राप्त करतात.  प्रेमाच्या बाबतीत या स्रियांना असे पुरुष पसंद असतात जे यांना सहारा देतात. परंतु प्रेमाच्या बाबतीत या महिला थोड्या दिलफेक असतात एका वेळी एका रिलेशन मध्ये राहणे यांच्या साठी कठीण असते. याचं मन चंचल असते एका पेक्षा अधिक रिलेशन बनवण्या साठी या स्रिया लालायीत असतात. 

हिन्दी जन्म कुंडली

या स्रियांना ते काम पसंत असते त्यात अधिक जोखिम  असते. मिथुन राशिच्या स्रिया एक चांगली आई बनू शकते. यांच्यात मातृत्वाच्या भावना खूप चांगल्या असतात.  हैं। या महिला त्यांच्या लाइफ मध्ये येणाऱ्या पुरुषां मध्ये  परफैक्‍शन शोधतातच.तुमच्या जीवनात प्रेम तर या स्रिया घेवून येतील परंतु तुमच्या जीवनात तूफान देखील घेवून येऊ शकतील.या स्रियांच एक वैशिट्य आहे कि या आपल्या जीवनात येणाऱ्या बदलावाला स्वीकार करतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

शनि गोचर रिपोर्ट

शनि गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आह...

और पढ़ें

राहु गोचर रिपोर्ट

जाणून घेवूयात या वर्षी पडणाऱ्या राहुच्या प्रभावा विषयी.राहु आपल्या शुभ...

और पढ़ें

दीर्घायु रिपोर्ट

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते हे जाणून घेण्याची कि त्याची आयु किती असे...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status