सर्वात प्रथम रत्नाचा उल्लेख ऋग्वेद मध्ये केला गेला होता. याच्या अतिरिक्त बादशाह अकबर याच्या शासन काळात देखील रत्न शब्दाचा प्रयोग केला गेला. बादशाह अकबर आपल्या खासमखास मंत्र्यांना नवरत्न म्हणायचे. ज्योतिष शास्त्रात देखील रत्नांचे खूप महत्व आहे. ज्योतिष ज्ञाना अनुसार ग्रहांच्या शुभ प्रभावाला वाढवण्या साठी आणि अशुभ प्रभावाला कमी करण्या साठी रत्न धारण केले जातात. आपल्या सुंदरते मुळे रत्न खूप महाग असतात. विधिपूर्वक रत्न धारण केल्या वर व्यक्तीला जीवनात सुख आणि सफळता मिळते.
रत्न रास आणि ग्रहांच्या अनुरूप ही धारण केले पाहिजे नाही तर त्याचे पूर्ण शुभ फळ प्राप्त होत नाही. आता आपण जाणून घेवूयात कि राशी अनुसार कोणकोणते रत्न लाभकारी आहेत.
ज्योतिष शास्त्रा अनुसार कुंडलीत उपस्थित ग्रहांच्या स्थिति अनुरूप ही रत्न धारण केले पाहिजेत. कुठल्या अनुभवी ज्योतिषा द्वारे कुंडलीत असणाऱ्या ग्रहांनुसार रत्नां बाबत सटीक माहिती घेवून विधिपूर्वक रत्न धारण केल्यानी ही लाभ होतो. रत्न धारण करण्या साठी कुंडलीत दशा-महादशा याच्या बाबत अभ्यास करणे देखील गरजेचे आहे. रत्न धारण करण्या साठी काही नियम आहेत जसे-धारण केल्या गेलेल्या रत्नाचा स्पर्श अंगाला व्हावा. लक्षात ठेवा कि रत्न धारण करण्या आगोदर त्या रत्ना वर गंगाजळ किंवा पंचामृत शिंपडून शुद्ध करावे. त्या नंतर रत्न स्थापित करावे आणि तुपाचा दिवा लावून त्या रत्नाच्या अधिष्ठाता स्वामी ग्रहाच्या मंत्राचा जप करावा या विधी नंतर तुम्ही रत्न धारण करू शकता.
रत्नांचा प्रभाव खूप लाभकारी असतो. किती तरी वर्षान पासून विभिन्न समस्यांच्या समाधाना साठी रत्नाचा प्रयोग केला जात आहे. प्रत्येकाला आपल्या साठी असणाऱ्या शुभ रत्ना विषयी माहिती असणे लाभदायक असते.
हे सॉफ्टवेयर तुमच्या लग्न भावाला आधार मानून आपल्या निष्कर्षावर पोहचते. अधिक सूक्ष्म जाणून घेण्या साठी तुम्ही आमच्या ज्योतिषांचा सल्ला घेवू शकता.