Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

रत्‍न संसार

 

नीलम

नीलम रत्न शनि ग्रहाच रत्न आहे. नीलम रत्न धारण केल्यानी शनि देवाची कृपा आपल्या वर सदैव राहते. शनि देवाला प्रसन्न करण्याची इच्छा बाळगत असाल तर नीलम रत्न धारण केल्यानी लाभ होईल. नीलम रत्नात कंगाल लोकांना देखील झटपट मालामाल करण्याची शक्ती आणि सामर्थ्य असते. 

नीलम रत्‍न धारण केल्यानी होणारे लाभ-

जर तुमच्या द्वारे घेतले गेलेले सर्व निर्णय चुकीचे होत असतील तर नीलम रत्न तुमच्या मनाला शांत करेल. कारण शनि न्‍याय देवता आहे आणि तो परिश्रमी आणि ईमानदार लोकां बरोबर कधी ही अन्याय होवू देत नाही म्हणून नीलम रत्न केवळ परिश्रमी आणि  ईमानदार लोकांना लाभ पोहचवतो. 

 ऑफिस मध्ये जर दुसरी लोक तुम्हाला डॉमिनेट करत असतील किंवा तुमची बुद्धी काम करत नसेल तर    नीलम रत्न अवश्य धारण करायला पाहिजे. 

नीलम रत्न धारण केल्यानी मनुष्य बुद्धिमान बनतो. 

अंगठी कशी घालावी-

नीलम रत्न शनिवारी पंचधातु किंवा स्टीेलच्या अंगठीत जडवून सूर्य मावळण्या आधी 2 तास आगोदर   मध्यला बोटात घालायला पाहिजे आणि अंगठीत नीलम कमीत कमी ४ रत्तीचा असायला पाहिजे. 

 

 
DMCA.com Protection Status