Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

रत्‍न संसार

 

लहसुनिया

लहसुनिया रत्‍न केतू ग्रहाच रत्न आहे. हा रत्न दिसायला खूपच चमकदार असतो. या रत्नाला इंग्लिश मध्ये Cat's Eye Stone म्हणतात. ज्या लोकांच्या जन्म कुंडलीत केतू नीच अर्थात अशुभ घरात बसला आहे किंवा केतूच्या अशुभ प्रभावा मुळे त्याच्या जीवनात अडचणी येत असतील तर आशा व्यक्तीला लहसुनिया रत्‍न धारण करण्याचा सल्ला दिला जातोय.

लहसुनिया रत्ना पासून होणारे लाभ- 

जन्म कुंडलीत केतू दूषित, दुर्बल किंवा अस्‍त होत असेल तर लहसुनिया रत्‍न धारण केल्यानी लाभ होईल. 

जर लहसुनिया रत्नाचा प्रभाव तुमच्या वर शुभ पडला तर तुमची तर्क बुद्धि, ज्ञान वैराग्य आणि कल्पना शक्तित वाढ होते. मानसिक तणाव, वहम आणि भया पासून मुक्ती मिळते. 

जर तुम्ही कुठल्या प्रकारचा गहन शोध करत असाल किंवा आध्यात्मिक शक्ति प्राप्त करण्याची इच्छा असेल तर लहसुनिया रत्‍न अवश्य धारण करावे. लहसुनिया रत्नाच्या प्रभावा मुळे व्यवसायात देखील चांगली सफळता मिळते. 

लहसुनिया रत्‍न एक असा रत्न आहे जो तुम्हाला सांसारिक मोह माया पासून दूर करतो आणि मोक्ष्याच्या मार्गा वर घेवून जातो. त्वचा संबंधी रोगां पासून बचाव करतो. अनपेक्षित भीती सतवत असेल तर त्या पासून देखील मुक्ती मिळते. 

 
DMCA.com Protection Status