Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

रत्‍न संसार

 

पाचू

बुध ग्रहाचा खडा पाचू यात  विकट परिस्थितीत देखील वाचवण्याची क्षमता असते. तुम्हाला हे वाचून आश्‍चर्य होईल कि जर तुम्ही कम्‍प्‍यूटर वर काम करत असाल किंवा वाचन करून डोळे थकले असतील तर पाचू रत्न डोळ्या वर ठेवल्यानी परत पुन्हा एकदा आपन टवटवीत होतो. 

ज्या लोकांच्या कुंडलीत (Janam Kundali)  बुध ग्रह अशुभ घरात असेल किंवा तुम्हाला बुध ग्रहाच्या खराब स्थिती मुळे जीवनात अनेक प्रकारचे कष्ट झेलावे लागत असतील तर पाचू रत्न जरूर धारण करायला पाहिजे. 

ज्या मुलाचं मन अभ्यासात लागत नाही त्या मुलांना पाचू धारण केल्यानी लाभ होईल. 

जर तुमच्या घरातील कुठल्या व्यक्तीला कुठला जुना आजार असेल तर पाचू धारण केल्या वर त्या रोगां पासून मुक्ती जरूर मिळेल आणि आरोग्यात देखील सुधार पाहायला मिळेल. 

नेत्र रोगां साठी देखील पाचू रत्न अमृत समान आहे. याच्या प्रभावा मुळे नेत्र रोशनी तेज होते.

पाचू रत्न कसा धारण करावा- 

बुधवारी चांदीच्या अंगठीत पाचू जडवून घालावा. काही लोक सोन्याच्या अंगठीत देखील घालतात परंतु  चांदीत घालणे लाभकारी असते. पाचू कमीत कमी ३ रत्तीचा घालावा. हा रत्न उजव्या हाताच्या करंगळीत घालावा. 

 
DMCA.com Protection Status