सौरमंडळात सर्वात चमकदार ग्रहां पैकी एक चंद्रमाचा रत्न मोती आहे. चंद्रमा व्यक्तीच्या मनाचा कारक आहे आणि याचा पूर्ण प्रभाव व्यक्तीच्या विचार क्षमते वर पडतो. मनाला स्थिरता प्रदान करणारा मोती रत्न आपली अहम भूमिका निभावतो. मोती धारण केल्यानी आपल्या आत्मविश्वासात वाढ होते.
मोती रत्न धारण केल्यावर होणारे लाभ-
मोती रत्न धारण केल्या मुळे ब्लडप्रेशर आणि मूत्राशया संबंधी रोगांना नियंत्रित केल जात. ज्या लोकांच मानसिक संतुलन चांगल नसेल त्या लोकांना मोती घालायला पाहिजे.
मोती रत्न धारण केल्यानी मनुष्य आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो. चंद्र्माच्या शीतलते प्रमाणे मोती रत्न देखील व्यक्तीच्या मनाला शीतल ठेवतो.
कसा धारण करावा-
मोती 2, 4, 6 किंवा 11 रत्तीचा धारण करावा. मोती चांदीच्या अंगठीत जडवून धारण करावा. कुठल्याही शुक्ल पक्ष्याच्या सोमवारी विधी अनुसार तसेच 11000 वेळा ‘ऊं सों सोमाय: नम:’ मंत्राचा जाप करून सायंकाळी ही अंगठी घालावी.
आमच्या कडून का घ्यावी-
तुम्ही Astrovidhi.com वर जावून मोती रत्न ऑर्डर करू शकता. Astrovidhi.com वरून ऑर्डर केलेले सर्व रत्न GTL आणि GLIA द्वारा सर्टिफाइड आहेत.