प्रवाळ अर्थात पोवळे मंगळ ग्रहाचे रत्न आहे प्रवाळ आपली अशुभ प्रभावा पासून रक्षा करतो. प्रवाळ अस रत्न आहे जे जीवनात उत्पन्न होत असणाऱ्या अडचणी आणि आपल्या जीवनाची रक्षा करण्या साठी धारण केल जात. जर तुमच्या जन्म कुंडलीत मंगळ नीच किंवा अशुभ असेल तर आशा व्यक्तीला पोवळे धारण केल्यानी अत्याधिक लाभ होईल.
जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या घरातील कुठला व्यक्ति खूपच आळशी असेल तर पोवळे धारण करायला पाहिजे. या रत्नाच्या प्रभावा मुळे मनुष्य परिश्रमी आणि आपल्या कामा विषयी गंभीर होतो.
मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीला देखील पोवळे घालायला पाहिजे. त्या मुळे फायदा होईल आणि मंगळ दोषाचा प्रभाव कमी होईल .
जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर पोवळे धारण करायला पाहिजे. हे रत्न धारण केल्यानी मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो आणि मंगळ दोषा मुळे होत असणाऱ्या नुकसानाची देखील भरपाई होते.
बायकान मध्ये रक्ताची कमी, मासिक पाळी आणि ब्लड-प्रेशर सारख्या समस्या नियंत्रित करण्या साठी देखील पोवळे धारण करणे बायकान साठी लाभकारी आणि महत्वपूर्ण आहे.
पोवळे धारण केल्यानी व्यक्ती मध्ये आत्मविश्वास उत्पन्न होतो आणि आपल्या शत्रू आणि जीवनात येत असणाऱ्या समस्यान वर मनुष्य विजय प्राप्त करतो. पोवळे धारण केल्यानी आपले मनोबळ वाढते.
जी लोक पोलीस किंवा आर्मी मध्ये अधिकारी असतील किंवा या सारख्या क्षेत्रात आपले करियर बनवण्याची इच्छा बाळगत असतील तर आशा लोकांना पोवळे रत्न अवश्य धारण करायला पाहिजे.
किती रत्तीचे पोवळे धारण करायला पाहिजे.
पोवळे सोन्याच्या अंगठीत जडवून धारण करणे लाभकारी असते. जर आर्थिक स्थिती चांगली नसेल पैशाची ताराम्बळ असेल तर चांदी किंवा तांब्याच्या अंगठीत देखील पोवळे जडवून धारण करू शकता. पोवळे कमीत कमी ६ रत्ती असणे जरुरी आहे. हि अंगठी तुम्ही तर्जनी, मध्यमा किंवा अनामिका बोटात घालू शकता.
तुम्ही Astrovidhi.com वर जावून पोवळे ऑर्डर करू शकता. Astrovidhi.com वर ऑर्डर केलेले सर्व रत्न GTL आणि GLIA द्वारा सर्टिफाइड आहेत.