Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

रत्‍न संसार

 

माणिक

माणिक हा सूर्य ग्रहाचा रत्न आहे. याला इंग्लिश मध्ये (Ruby Stone) म्हणतात. माणिक सूर्य ग्रहाचा रत्न असल्या मुळे हा रत्न सफळता मिळवून देण्या साठी मदतगार आहे. अस म्हणतात कि हा रत्न हातात घेतल्या वर एकदम गरम असल्या सारखा भास होतो. 

माणिक रत्नाचे लाभ- 

माणिक रत्न धारण केल्यानी आपला ओजस्विपणा आणि आत्मबळ वाढतो, हाडात असणारा अशक्तपणा दूर होतो आणि त्वचा संबंधित असणारे आजार देखील ठीक होतात. 

माणिक रत्न धारण केल्या मुळे आळशी माणूस पराक्रमी बनतो आणि त्याच्या मान-प्रतीष्ठेत वाढ होते.

जर तळहातात सूर्य पर्वता वर कट झालेली किंवा वाकडी रेखा असेल किंवा तीळ किंवा धब्बा असेल तर   माणिक रत्न जरूर धारण करायला पाहिजे. याच्या अतिरिक्त जर सूर्य १, २, ५, ९, १०, ११  व्या भावाचा स्वामी असेल तर हा रत्न तुमच्या साठी फायद्याचा सिद्ध होईल. 

माणिक रत्न कशा प्रकारे धारण करावा-

माणिक रत्न (Ruby Stone) कमीत कमी 2.5 रत्तीचा घालावा परंतु संभव असेल तर 5 रत्तीचा धारण करावा. हा रत्न सोन्याच्या अंगठीत जडवून रविवारी, सोमवारी किंवा गुरुवारी धारण करावा. या गोष्टी वर जरूर लक्ष्य द्याव कि माणिक रत्नाचा स्पर्श तुमच्या त्वचेला होत आहे. 

आमच्या कडून का घ्यावा-

तुम्ही Astrovidhi.com  वर जावून माणिक रत्न ऑर्डर करू शकता. Astrovidhi.com वर ऑर्डर केले गेलेले सर्व रत्न GTL आणि GLIA द्वारा सर्टि‍फाइड आहेत. 

 
DMCA.com Protection Status