Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

रत्‍न संसार

 
NO PRODUCT FOUND

पांढरा पुष्कराज ( पुखराज )

पांढरा पुष्कराज हा खडा शुक्र ग्रहाचा आहे. जो भोग विलास आणि ऐशो-आरामाचा देवता आहे. हे  रत्न धारण केल्यानी तुमचे जीवन सुखमय होईल आणि तुमच्या भौतिक सुख-सुविधा वाढतील. पांढरा पुष्कराज मिथुन राशिचा बर्थ स्‍टोन आहे. 

पांढरा पुष्कराज धारण केल्यानी होणारे लाभ-

- पांढरा पुष्कराज धारण केल्यानी व्यक्तीच्या जीवनात लग्‍जरी  येते. आरोग्या साठी देखील हा रत्न लाभकारी आहे. 

  • या रत्नाच्या प्रभावा मुळे आपल्या जीवनात समृद्धी अर्थात पैसा येतो आणि मनुष्य आपले जीवन आरामात व्यतीत करतो. 
  • ज्या लोकांच्या प्रेम-संबंधात प्रॉब्‍लम असेल किंवा त्याचं लग्न होत नसेल तर  त्यांना पांढरा पुष्कराज धारण केल्यानी फायदा होईल.
  • हा रत्न त्या लोकांना घालायला पाहिजे जे फैशन इंडस्‍ट्री, कला, गायन आणि  दुसऱ्या क्रिएटिव   क्षेत्राशी जुळलेले आहेत.
  • आमच्या कडून का घ्यावे- 

तुम्ही  Astrovidhi.com वर जावून पांढरा पुष्कराज ऑर्डर करू शकता. Astrovidhi.com वरून ऑर्डर केलेले सर्व रत्न GTL आणि  GLIA द्वारा सर्टि‍फाइड आहेत.

 
DMCA.com Protection Status