गुरु ग्रहाचा चमकदार रत्न आहे पुष्कराज . पुष्कराज धारण केल्यानी गुरु ग्रहाच्या दोषाला दूर केल जात आणि भाग्यात वृद्धि होते.
पुष्कराज धारण केल्यानी दरिद्रता दूर होते आणि कर्जा पासून मुक्ती मिळते.
ज्या मुलीच लग्न होत नसेल त्या मुलीला सोन्याच्या अंगठीत पुष्कराज जडवून तीअंगठी धारण करायला पाहिजे त्या मुळे लाभ होईल.
जर गर्भापाता संबंधी समस्या वारंवार उत्पन्न होत असतील तर पुष्कराज धारण केल्यानी लाभ होईल.
पुष्कराज धारण केल्यानी जटिल से जटिल रोगांचा नाश केला जावू शकतो. लक्षात ठेवा आजार पणा पासून आपला बचाव करायचा असेल तर निपुण ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा.
3 ते 5 कैरेट चा पुष्कराज स्वर्ण किंवा चांदीच्या अंगठीत जडवून शुक्ल पक्ष्याच्या गुरुवारी सूर्योदय झाल्या नंतर विधी अनुसार धारण करावा.
तुम्ही Astrovidhi.com वर जावून पिवळा पुष्कराज ऑर्डर करू शकता. Astrovidhi.com वरून ऑर्डर केलेले सर्व रत्न GTL आणि GLIA द्वारा सर्टिफाइड आहेत.